एक्स्प्लोर

जाणून घ्या कसा असणार डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा

दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या जोरदार तयारी सुरू आहे. ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती नदी किनाऱ्यावरील गांधी आश्रमचा दौरा करणार आहे. ट्रम्प या आश्रमचा दौरा करणारे पहिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात ट्रम्प अहमदाबादला भेट देणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या जोरदार तयारी सुरू आहे. ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती नदी किनाऱ्यावरील गांधी आश्रमचा दौरा करणार आहे. ट्रम्प या आश्रमचा दौरा करणारे पहिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे. या दौऱ्यात ते जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचा उद्घाटन करणार आहे. डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यात काय करणार आहे. 24 फेब्रुवारीचा डोनाल्ड यांचा कार्यक्रम 12.00 : दुपारी 12 वाजता डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार. पंतप्रधान नरेद्र मोदी त्यांना घेण्यासाठी अहमदाबाद एअरपोर्टला जाणार आहे. यावेळी त्यांचा गार्ड ऑफ ऑनरने सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर ते साबरमती आश्रमला भेट देणार आहे. साबरमती आश्रमात ते 20 मिनीटे थांबणार आहे. 1.15 : जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमचे ते उद्घाटन करणार आहे. या वेळी नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम होणार आहे. 3.30 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी आग्र्यासाठी रवाना होतील. 4.30 : ट्रम्प ताजमहाल पाहण्सासाठी जाणार आहे. त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सायंकाळी पाच वाजता ताजमहाल पाहण्यासाठी घेऊन जाणार आहे. ताजमहालला भेट दिल्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता दिल्लीला येणार आहे. 25 फेब्रुवारीचा कार्यक्रम सकाळी 9.00 : ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवन येथे स्वागत सकाळी 11.30 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा होईल. दरम्यान, मेलानिया ट्रम्प दिल्ली सरकारच्या शासकीय शाळेला भेट देणार आहे आणि मुलांना भेटणार आहे. दुपारी 4 30 : अमेरिकेचे अध्यक्ष दूतावासातील कर्मचार्‍यांना भेट देणार आहे. रात्री 8.00 : रात्री आठ वाजता राष्ट्रपती भवनात या दोघांसाठी जेवणाचे आयोजन केले आहे. रात्री 10 : डोनाल्ड ट्रम्प दहा वाजता पत्नीसह जर्मनीला रवाना होणार आहे.   #HowdyModi | अमेरिकेत आज 'हाऊडी मोदी', डोनाल्ड ट्रम्पही कार्यक्रमाला उपस्थित राहणार | ABP Majha   संबंधित बातम्या :  Viral : जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातमध्ये, BCCI कडून एरियल व्ह्यू फोटो शेअर डोनाल्ड ट्रम्प भारतात येण्याआधी अमेरिकी सीक्रेट सर्व्हिसचे एजंट दाखल; दौऱ्यासाठी करणार नियोजन
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
Iran : अमेरिकेनं रशियन तेलाची आयात नको यासाठी महिने घालवले, आता रशियाचं तेल घ्या म्हणून भारतासह जगाला विनवण्या, इराणच्या विदेश मंत्र्यांचं ट्रम्प यांच्या वर्मावर बोट
अमेरिका भारतासह जगाला रशियन तेल खरेदीसाठी विनवण्या करतेय, इराणच्या विदेश मंत्र्यांचा हल्लाबोल
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
Embed widget