एक्स्प्लोर

सचिनच्या हस्ते प्रदान केलेली BMW दीपा कर्माकर परत करणार

मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणारी भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरवर अनेक बक्षिसांचा वर्षाव झाला. याच बक्षिसांपैकी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते प्रदान करण्यात आलेली बीएमडब्ल्यू कार दीपाने परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक यांच्या जोडीने दीपाला बीएमडब्ल्यू कार प्रदान करण्यात आली होती. मात्र कारच्या मेन्टेन्सच्या त्रासामुळे दीपाने हा निर्णय घेतला आहे. त्या बीएमडब्ल्यू कारचे मूळ मालक हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष व्ही चामुंडेश्वरनाथ यांना ही गाडी परत केली जाईल. दीपा तिच्या कुटुंबीयांसह त्रिपुरा राज्यातील आगरतळामध्ये राहते. मात्र या शहरातील रस्ते निमुळते असल्याने आणि रस्त्यांची दुर्दशा झाल्यामुळे वारंवार दुरुस्तीचा खर्च परवडेनासा होणार आहे. त्यामुळे मेन्टेनन्सवर खर्च करण्यापेक्षा महिन्यावर आलेल्या चॅलेंजर्स कपसाठी तयारी करण्याचा सल्लाही तिला देण्यात आला आहे. द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले दीपाचे कोच बिश्वर नंदी यांनी आपण आणि दीपाच्या कुटुंबीयांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. आगरतळामध्ये बीएमडब्ल्यू सर्व्हिस सेंटरही नाही आणि इतकी पॉश कार चालवण्यासारखी रस्त्यांची स्थितीही नाही, असं नंदी म्हणतात. हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनला ही माहिती कळवल्यानंतर त्यांनीही गिफ्ट परत घेण्यास संमती दर्शवली आहे. त्याऐवजी बीएमडब्ल्यूच्या किमतीइतकी रक्कम दीपाच्या खात्यात जमा करण्याची मागणीही केली आहे, मात्र ते शक्य नसल्यास जितकी रक्कम मिळेल, त्याबाबत आपण समाधानी असू, असंही दीपातर्फे सांगण्यात आल्याचं 'टाइम्स ऑफ इंडिया'ने म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोपABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024JOB Majha | नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये लेबोरेटरी पदावर भरती, एकूण किती जागा? #ABPMajhaWankhede Stadium's 50th Anniversary : वानखेडे स्टेयमची निर्मिती करणारे शशी प्रभूंसोबत 'माझा'चा संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Embed widget