एक्स्प्लोर

Cricket: तुम्ही क्रिकेट खेळता पण 'Cricket' या शब्दाचा फुल फॉर्म माहिती आहे का?

'CRICKET' हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे. क्रिकेटला अनेक वर्षापासून सभ्य लोकांचा खेळ म्हटलं जातं. याचं कारण क्रिकेट या शब्दांमध्येच त्याचा अर्थ आहे.

CRICKET : सध्या भारतात आयपीएलचे (Indian premier league) जोरदार सामने सुरू आहेत. क्रिकेटचं वेड असणाऱ्यांसाठी आयपीएलचं पू्र्ण सिजन एखाद्या सणापेक्षा कमी नाही. कारण भारतात क्रिकेटला प्रचंड लोकप्रियता आहे. देशातील प्रत्येक गाव-गावात, शहरात क्रिकेट खेळलं जातं. यामध्ये शालेय वयाच्या मुलांपासून ते तरूण आणि मध्यम वयाची माणसं क्रिकेट खेळताना दिसून येतात. अर्थात, बहुतांश लोक फक्त क्रिकेट खेळतात. पण लोकांना क्रिकेटशी संबंधित फारशी माहिती नसते. आजपर्यंत तुम्ही क्रिकेट खेळला असाल, क्रिकेट पाहिलं असेल, पण CRICKET या शब्दाचा फुल फॉर्म आहे तरी काय? हे कधी माहिती पडलं नसेल किंवा कुणी विचारलंही नसेल. पण आज आपण क्रिकेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया...

काय आहे CRICKET या शब्दाचा फुल फॉर्म?

भारतात क्रिकेट प्रचंड लोकप्रिय आहे. भारतीय उपखंड, आफ्रिका आणि युरोपमधील काही देशांत क्रिकेट खेळ खेळला जातो. क्रिकेट हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिका सर्वांत जुनी आणि प्रतिष्ठीत कसोटी मालिका आहे.  इंग्लंडसारखं ऑस्ट्रेलियातही क्रिकेट प्रचंड खेळला जातो. क्रिकेटला अनेकवेळा तुम्ही ऐकलं असेल की, हा सभ्य लोकांचा खेळ आहे. CRICKET च्या प्रत्येक शब्दामध्ये त्याच्या सभ्यतेचा अर्थ दडलेला आहे. हा अर्थ समजून घेतला तर कळेल की, क्रिकेटला सभ्य लोकांचा खेळ का म्हटलं जातं. एका Abbreviations.com या वेबसाईटवर मिळालेल्या माहितीनुसार,  क्रिकेट (CRICKET) या शब्दाचा फुल फॉर्म पुढीलप्रमाणे समजून घेऊया...

C- Customer Focus
R- Respect for Individual
I- Integrity
C- Community Contribution
K- Knowledge Worship
E- Entrepreneurship & Innovation
T- Teamwork

या प्रत्येक शब्दाचं आपापलं एक महत्त्व आहे. त्यामागे एक अर्थ दडलेला आहे. एखाद्या सर्वगुणसंपन्न व्यक्तीमध्ये जे सर्व 'सभ्य' गुणधर्म असतात ते CRICKET या शब्दांमध्ये दिसून येतात. यामुळे क्रिकेटला सभ्य लोकांचा खेळ म्हटल जातं. आता जर तुम्हाला कुणी विचारलं की,  CRICKET चा फुल फॉर्म काय आहे तर बिनधास्तपणे वरील फुल फॉर्म फटाफट बोलून दाखवा. त्यामुळे ही नवीन माहिती तुमच्या मित्रांनाही समजेल आणि त्यांच्या सामान्य ज्ञानातही भर पडेल. तुम्ही हे सहज क्रिकेट खेळता करू शकता. मग तुम्हाला आता कळलंच असेल की, क्रिकेटला 'सभ्य' लोकांचा खेळ का म्हटलं जातं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती
महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती
महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती
Nashik News: खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
Laxman Hake on OBC Reservation: 'टमरेल', 'झाडूपोचा' करणारा प्रसाद लाड जरांगेंकडे जातो, त्याला आरक्षणातील काय कळतं? लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
'टमरेल', 'झाडूपोचा' करणारा प्रसाद लाड जरांगेंकडे जातो, त्याला आरक्षणातील काय कळतं? लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Popular Singers Accident: कार्यक्रम आटोपून घरी जाताना तीन प्रसिद्ध गायकांचा भीषण कार अपघात; हातापायाला दुखापत, दोघींचे ऑपरेशन; नेमकं घडलं काय ?
तीन प्रसिद्ध गायकांचा भीषण कार अपघात; हातापायाला दुखापत, दोघींचे ऑपरेशन; नेमकं घडलं काय ?
Kantara Fame Actress Rukmini Vasanth Deepfake Video: 'कांतारा'फेम अभिनेत्रीचे बिकिनीमधील फोटो- व्हिडीओ व्हायरल, डीप फेकचा तंत्रज्ञानाचा गैरवापर, रुक्मिणी वसंत संतापून म्हणाली...
'कांतारा'फेम अभिनेत्रीचे बिकिनीमधील फोटो- व्हिडीओ व्हायरल, डीप फेक तंत्रज्ञानाचा गैरवापर, रुक्मिणी वसंत संतापून म्हणाली...
Embed widget