एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

नोटाबंदी : LIC ची एका दिवसात, एका ब्रँचमध्ये तब्बल 50 कोटींची कमाई

मुंबई : नोटाबंदीनंतर भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीला अच्छे दिन आल्याचं चित्र आहे. मुंबईतील दादरच्या एलआयसीच्या ब्रांचमध्ये एका दिवसात तब्बल 50 कोटींच्या पॉलिसींची विक्री झाली आहे. एलआयसीची ही विक्रमी कमाई मानली जात आहे. एलआयसीच्या जीवन अक्षय पेंशन प्लॅनला ग्राहकांकडून सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. काही ग्राहकांकडून एक कोटी रुपयांच्या पुढील पॉलिसींचीही खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे एका बॉलिवूड अभिनेत्याने 2 कोटींची पॉलिसी खरेदी केली असल्याची माहिती आहे.  या पॉलिसीअंतर्गत संबंधित अभिनेत्याला वर्षाला अंदाजे 15 लाख रुपये मिळतील, असं बोललं जात आहे. दरम्यान अभिनेत्याने पॉलिसी खरेदी केल्याची माहिती सोशल मीडियावर कशी आली, याचं स्पष्टीकरण एलआयसीने ब्रांचकडून मागवलं आहे. एका दिवसात 2300 कोटींची कमाई एलआयसीची 30 नोव्हेंबरला विक्रमी कमाई झाली. या दिवशी एलआयसीने 50 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी एका स्कीमचे दर कमी करुन उत्पन्न क्षमता 7 ते साडे 7 टक्के कमी केली. या स्कीमच्या शेवटच्या दिवशी एलआयसीने 2300 कोटी रुपयांची कमाई केल्याचं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे. जीवन अक्षय योजनेला सर्वाधिक पसंती दिली जात असल्याचं बोललं जात आहे. कारण बँकांनी फिक्स डिपॉझिटचे दर कमी केल्याने ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. तर इकडे एलआयसीमध्ये मिळकतीची हमी असल्याने ग्राहक एलआयसीलाच जास्त पसंती देत असल्याचं चित्र आहे. एलआयसीच्या व्यवसायात एका महिन्यात 104 टक्के वाढ एलआयसीच्या जीवन अक्षय योजनेची नोव्हेंबरमध्ये तब्बल 8 हजार कोटींची कमाई झाली आहे. तर व्यवसायात एका महिन्यात 104 टक्के वाढ झाली असून वार्षिक सरासरीच्या 70 टक्के ध्येय आत्ताच गाठलं आहे, असं एलआयसीकडून सांगण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचSpecial Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget