एक्स्प्लोर

Delhi Government: दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, प्रत्येक गावच्या विकासासाठी मिळणार 2 कोटी रुपयांचा निधी

प्रत्येक गावच्या विकासासाठी दिल्ली सरकारनं एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. प्रत्येक विधानसभेत जेवढी गावं आहेत, त्या गावांच्या विकासासाठी निधीची तरतूद केली आहे.

Delhi Government : दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सराकारनं मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक गावच्या विकासासाठी सरकारनं एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. प्रत्येक विधानसभेत जेवढी गावं आहेत, त्या गावांच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करण्याचा निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांनी घेतला आहे. विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावच्या विकासासाठी 2 कोटी रुपये देण्याची घोषणा अरविंद केजरीवाल  यांनी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव देखील मंत्रीमंडळात मंजूर करण्यात आला आहे.   

विकासकामांसाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध होणार 

आता गावांनी मिळून मागणी केल्यास त्यांना विकासासाठी निधी देण्यात येणार आहे. दिल्लीतील गावांचा विकास करण्यासाठी आम्ही काही वर्षांपूर्वी प्रत्येक गावात 2 कोटी रुपयांची विकासकामे केली जातील अशी योजना आणली होती. तिथले लोक जी कामे सांगतील ती कामं यामाध्यमातून करण्यात येतील.  रस्ता, पाणी यासह गावातील विविध प्रकारची काम या विकासनिधीतून केली जामार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.  

विविध गावातून जाणाऱ्या रस्त्याचीही देखभाल होणार 

एखादा रस्ता जर विविध गावातून जात असेल तर त्याची देखल कोणी करायची असा प्रश्न निर्माण होत होता. समजा एखादा रस्ता जर तीन गावातून जात आहे तर त्या रस्त्याचा या योजनेत समावेश करण्याची अडचण होती. मात्र, आता ती अडचण दूर केली जाणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. आता विधानसभेत किती गावे आहेत, त्या सर्व गावांवर एकूण बजेट कसे खर्च केले जाणार याचीही चर्चा सुरु आहे. तीन गावांनी मिळून मागणी केल्यास त्यांना अर्थसंकल्प दिला जाईल. कोणत्याही एका गावात गरज भासल्यास त्या गावाला पैसे दिले जातील असी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार लोकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला होता. त्या योजनेचा कालावधी 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यानंत आता दिल्ली सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं ठरवले आहे की प्रत्येक गावात 2 कोटी रुपयांची विकासकामे केली जातील. लोक काय करायचे ते सांगतील.

महत्त्वाच्या बातम्या

'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

जखमी साहिलच्या शरीरात 200 छर्रे, 3 डोळ्यात, काही हृदयाजवळ त्याला स्पर्श करु शकत नाही, दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन चालवली नाही, तर मग कोणी चालवली? FIR साठी राहुल गांधींचा पोलिस ठाण्यात ठिय्या
जखमी साहिलच्या शरीरात 200 छर्रे, 3 डोळ्यात, काही हृदयाजवळ त्याला स्पर्श करु शकत नाही, दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन चालवली नाही, तर मग कोणी चालवली? FIR साठी राहुल गांधींचा पोलिस ठाण्यात ठिय्या
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Embed widget