एक्स्प्लोर

Amanatullah Khan Arrested: आमदार अमानतुल्ला खान यांच्यावरील आरोप निराधार; एसीबीच्या कारवाईनंतर 'आप'ची मोठी प्रतिक्रिया

Amanatullah Khan Arrested: दिल्ली वक्फमधील कथित बेकायदेशीर नियुक्तीशी संबंधित दोन वर्ष जुन्या भ्रष्टाचार प्रकरणी एसीबीनं ही कारवाई केलीय.

Delhi: दिल्लीच्या अँटी करप्शन ब्युरोनं (ACB) शुक्रवारी आम आदमी पक्षाचे (AAP) आमदार अमानतुल्ला खान (Amanatullah Khan) यांना अटक केलीय. दिल्ली वक्फमधील कथित बेकायदेशीर नियुक्तीशी संबंधित दोन वर्ष जुन्या भ्रष्टाचार प्रकरणी एसीबीनं ही कारवाई केलीय. याआधी एसीबीनं त्यांच्या निवासस्थानासह पाच ठिकाणी छापे टाकले. छापेमारीत 24 लाख तसेच दोन बेकायदेशीर आणि विना परवाना शस्त्रे जप्त करण्यात आलीय. अमानतुल्ला खान यांच्या अटकेनंतर आप पक्षानं त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्यावरील आरोपांना निराधार म्हटलंय.

"अमानतुल्ला खान यांची अटक निराधार आहे. त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकून काहीही सापडले नाही.'आप'ला बदनाम करण्याचा आणि आमदारांची प्रतिमा मलिन करण्याचा हा नवा प्रयत्न आहे", असं आपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?
दिल्ली वक्फमधील कथित बेकायदेशीर नियुक्तीशी संबंधित अमानतुल्ला खान यांनी भ्रष्टाचार केल्याच त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. अमानतुल्ला खान यांनी 2020 मध्ये दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम करताना सर्व नियमांचे आणि सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत 32 व्यक्तींची बेकायदेशीरपणे भरती केली. दिल्ली वक्फ बोर्डाच्या तत्कालीन सीईओकडून हा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर एसीबीकडून ही कारवाई करण्यात आली. 

अमानतुल्ला खान यांच्या अटकेनंतर मनीष सिसोदियांचं ट्वीट
अमानतुल्ला खान यांच्या अटकेनंतर मनीष सिसोदियांचं ट्वीट केलं. ज्यात त्यांनी असं म्हटलंय की,  “प्रथम त्यांनी सत्येंद्र जैन यांना अटक केली, परंतु त्यांच्याविरुद्ध न्यायालयात कोणतंही पुरावे सादर करता आले नाहीत. त्यांनी माझ्या घरावर छापा टाकला. तिथे काही मिळालं नाही. त्यानंतर कैलाश गेहलोत यांच्याविरुद्ध खोटा तपास सुरू झाला आणि आता अमानतुल्ला खानला अटक करण्यात आली आहे. 'आप'च्या प्रत्येक नेत्याला फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू आहे." 

एसीबीच्या कारवाईत अमानतुल्ला खान यांच्या नातेवाईकांकडून अथडळा
अमानतुल्ला खान यांच्या घराबाहेर एसीपी टीमवर हल्ला झाल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. खान यांच्या नातेवाईकांनी व इतरांनी पोलिस दलाला घेराव घातला. ज्यामुळं सरकारी कामात अडथळा निर्माण झाला.अमानतुल्ला खान यांच्या नातेवाईकांनी पोलिस पथकावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget