एक्स्प्लोर

नोटाबंदीची डेडलाईन आज संपणार!

नवी दिल्ली : जुन्या नोटा जमा करण्यासाठी सरकारने दिलेली मुदत आज संपणार आहे. पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा आज संध्याकाळपर्यंत बँकेत जमा करता येणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर काही शेवटच्या जुन्या नोटा उरल्या असतील तर त्या आजच थेट बँकेत जमा करा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याची घोषणा केली होती. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. प्रतिज्ञापत्र सादर करुन जुन्या नोटा जमा करा मात्र ज्यांना कौटुंबिक किंवा व्यावसायिक कारणांमुळे नोटा बदलणं जमणार नाही, त्यांना पतिज्ञापत्रासह 31 मार्चपर्यंत रिझर्व बँकेत नोटा बदलता येणार आहेत. पण प्रतिज्ञापत्रात चुकीची किंवा खोटी माहिती दिल्यास 50 हजार रुपये किंवा जमा केलेल्या नोटांच्या पाच पट दंड भरावा लागेल. 50 दिवसांची मुदतही आज संपणार नोटाबंदीमुळे होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदतही आज संपणार आहे. बँका आणि एटीएम बाहेरच्या रांगा कमी झाल्या असल्या तरीही रोख रकमेची कमतरता अद्यापही कायम आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळी पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे. bank-atm-queue परिस्थिती पूर्णत: सामान्य नाहीच बँक आणि एटीएमधून पैसे काढण्याच्या मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही. सध्याची परिस्थिती पाहता उद्यापासून सर्व व्यवहार सुरळीत होतील, असं वाटत नाही. परवापासून नोकरदारांचा पगार जमा होणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पैसे काढण्यासाठी पुन्हा अडचणी येऊ शकतात. 500-1000-old-note जुन्या नोटा बाळगल्यास दंड, जेल नाही जुन्या नोटांसंदर्भात अध्यादेश 31 डिसेंबरपासूनच लागू होत आहे. नोटा बँकेत भरण्याची मुदत संपल्यावर लगेचच दुसऱ्या दिवसापासून 500 आणि 1000 च्या 10  जुन्या नोटा बाळगल्यास दंड होणार आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार जुन्या नोटा बाळगणाऱ्यांना तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद या अध्यादेशात नाही. तसंच कमीत कमी दंड हा 10 हजार रुपये असणार आहे. आता हा अध्यादेश राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पोहोचला असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget