एक्स्प्लोर

COVID-19 Vaccine : भारतातील पहिली स्वदेशी mRNA लस मंजूर, कोणत्या वयोगटातील नागरिकांना मिळणार लस? वैशिष्ट्ये जाणून घ्या

DCGI Approved mRNA COVID-19 Vaccine : ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सकडून mRNA कोविड-19 लसीचे दोन डोस मंजूर केले आहेत.

DCGI Approved mRNA COVID-19 Vaccine : ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सकडून mRNA कोविड-19 लसीचे दोन डोस मंजूर केले आहेत. ही लस 18 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना आपत्कालीन वापरासाठी मिळणार आहे  सूत्रांच्या माहितीनुसार,  DCGI ने आज सीरम इन्स्टिट्यूटच्या Covovax विरोधी कोविड-19 लस ही 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी काही अटींसह मर्यादित आपत्कालीन वापरासाठी मंजूर केली आहे.

शुक्रवारच्या बैठकीत विषय तज्ञ समितीने (SEC) भारतातील पहिल्या m-RNA लसीसाठी आपत्कालीन वापरासाठी (EUA)शिफारस केली. भारताच्या औषध नियामक अंतर्गत विषय तज्ञ समितीने जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सने सादर केलेला डेटा समाधानकारक आढळला आहे. कंपनीने एप्रिलमध्ये हा डेटा सादर केला. त्यानंतर त्यांनी मे महिन्यात पुन्हा अतिरिक्त डेटा सादर केला.

mRNA लसीच्या 4000 जणांवर चाचण्या 
मे महिन्याच्या सुरुवातीला, जेनोव्हाने फेज-3 डेटा सबमिशन संदर्भात एक निवेदन जारी केले होते, ज्यामध्ये असे लिहिले होते की, "जेनोव्हा नियामक एजन्सीशी संवाद साधत आहे आणि उत्पादन मंजुरीसाठी आवश्यक असलेला सर्व डेटा आणि माहिती सबमिट केली आहे." कंपनीने लस सुरक्षितता, प्रतिकारशक्ती आणि सहनशीलतेचे मूल्यांकन करण्यासाठी 4000 सहभागींवर फेज-2 आणि फेज-3 चाचण्या घेतल्या आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेनोव्हाची एम-आरएनए लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात साठवली जाऊ शकते.

Covovax लस 7-11 वर्षांच्या मुलांसाठी मंजूर

DCGI ने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अँटी-COVID-19 लस कोवोव्हॅक्सला 7 वर्षे ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी काही अटींच्या अधीन मर्यादित आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली. COVID वरील विषय तज्ञ समितीने (SEC) गेल्या आठवड्यात सात ते 11 वर्षे वयोगटासाठी लस आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची शिफारस केल्यानंतर DCGI ची मंजुरी मिळाली आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, 16 मार्च रोजी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी या संदर्भात DCGI ला एक विनंती पत्र दिले होते.

भारताची लसीकरण मोहीम

DCGI ने 28 डिसेंबर रोजी प्रौढांसाठी मर्यादित आपत्कालीन वापरासाठी आणि 9 मार्च रोजी 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी काही अटींच्या अधीन राहून Covovax लस मंजूर केली देशात 16 मार्च ते 12 ते 14 वयोगटातील मुलांना अँटी-कोविड लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दरम्यान, देशव्यापी लसीकरण मोहीम गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी सुरू झाली होती. कोविड-19 लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणि त्याची व्याप्ती देशभर विस्तारण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असून देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, भारत सरकारने मोफत कोविड-19 लस उपलब्ध करून दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार

Embed widget