एक्स्प्लोर

Dabangg-3 | नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन सुरु असलेल्या आंदोलनांचा दबंग-3 ला फटका

दबंग-3 ला 24.50 कोटींची ओपनिंग मिळाली आहे. दबंगच्या पहिल्या दोन सिनेमांपेक्षा ही अधिक आहे. 2010 साली रिलीज झालेल्या दबंग सिनेमाला 14.50 कोटींची ओपनिंग मिळाली होती.

मुंबई : बॉलिवूडला सुपरस्टार सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर स्टारर सिनेमा दबंग-3 नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खानचा सिनेमा असल्याने या सिनेमाची जोरदार चर्चा होती. दबंग आणि दबंग-2 ला प्रेक्षकांनी चांगली पंसती दिली होती, त्यामुळे दबंग-3 ची सर्वांना उत्सुकता होती. मात्र सिनेमाला हवी तशी ओपनिंग मिळाली नसल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होत आहे. देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन सुरु असलेला गदारोळ या सर्वासाठी कारणीभूत असल्याचं दिसून येत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन सुरु असलेल्या आंदोलनाचा फटका दबंग -3 ला बसेल, असा अंदाज सिनेसृष्टीतील तज्ज्ञांनी आधीच वर्तवला होता.

दबंग-3 सिनेमाला 24.50 कोटींची ओपनिंग मिळाली आहे. दबंगच्या पहिल्या दोन सिनेमांपेक्षा ही ओपनिंग अधिक आहे, मात्र सर्वांचा यापेक्षा जास्त अपेक्षा होती. 2010 साली रिलीज झालेल्या दबंग सिनेमाला 14.50 कोटींची ओपनिंग मिळाली होती. त र 2012 साली आलेल्या दगंब-2 सिनेमाला 21.10 कोटींची ओपनिंग मिळाली होती. त्यामुळे दबंग-3 ला तुलनेने यापेक्षा चांगली ओपनिंग मिळेल, अशी सर्वांना आशा होती. मात्र तसं झालेलं दिसत नाही.

2019 मध्ये ओपनिंगला सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा

दबंग-3 रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला आहे. यामध्ये पहिल्या नंबरवर हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'स्टार' सिनेमा पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर सलमानचा भारत सिनेमा आहेत. तर तिसऱ्या स्थानावर मिशन मंगल आहे. वॉरने पहिल्याच दिवशी 53.35 कोटींची कमाई केली होती. भारतने 42.30 कोटींची कमाई केली होती. तर मिशन मंगलने 29.16 कोटींची कमाई केली होती.

दबंग सिनेमाचं बजेट जवळपास 100 कोटी रुपये आहे. या आठवड्यात सलमानच्या दबंग-3 ला टक्कर देण्यासाठी एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. मात्र पुढच्या आठवड्यात अक्षय कुमार, करिना कपूरचा गुड न्यूज सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे गुड न्यूज सिनेमाचा परिणाम दबंग-3 वर निश्चित पडू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
Embed widget