एक्स्प्लोर

प. बंगालमध्ये फनी चक्रीवादळाचा जोर ओसरला, आज बांग्लादेशमध्ये धडक

दिशामध्ये तांडव केल्यानंतर फनी चक्रीवादळाने काल रात्री पश्चिम बंगालमध्ये धडक दिली. 115 किमी प्रतितास वेगाने हे वादळ बंगालच्या दिघा किनाऱ्यावर धडकले.

कोलकाता : ओदिशामध्ये तांडव केल्यानंतर फनी चक्रीवादळाने काल रात्री पश्चिम बंगालमध्ये धडक दिली. 115 किमी प्रतितास वेगाने हे वादळ बंगालच्या दिघा किनाऱ्यावर धडकले. वादळामुळे पश्चिम बंगालमध्येदेखील जोरदार पाऊस पडला. परंतु आज सकाळपासून हे वादळ प्रभावहीन ठरले. वादळाची तीव्रता कमी झाली असून दुपारपर्यंत हे वादळ बांग्लादेशमध्ये धडक देईल. फनी वादळ काल सकाळी ओदिशात धडकले. ओदिशामध्ये किनारपट्टीलगतच्या भागात या वादळाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर संध्याकाळी हे वादळ पश्चिम बंगालकडे सरकले. पूर्व मिदिनापूर परिसरातील गावांमध्ये काही प्रमाणात घरांचे नुकसानही झाले. त्याचदरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर हे वादळ खडगपूर आणि कोलकात्यामध्ये पोहोचले. दरम्यान, मुसळधार पाऊस आणि 175 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह 'फनी' चक्रवादळाने काल सकाळी ओदिशाच्या किनाऱ्यावर धडक दिली होती. या वादळामुळे ओदिशात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून पूर्व किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ओदिशातील पूर्वेकडील 15 ते 16 जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच मोबाईल नेटवर्क, वीजेसारख्या गरजेच्या सेवा ठप्प आहेत. हवामान विभागाने ओदिशा, पश्चिम बंगाल आणि आपपासच्या राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. मच्छीमारांना समुद्रात जाण्यास परवानगी नाकारली आहे. फनी चक्रीवादळाने सकाळी साधारण साडेआठ वाजण्याच्या सुमारास ओदिशामधील पुरी येथील समुद्र किनाऱ्यावर धडक दिली. जोरदार पावसामुळे किनारपट्टीलगतच्या मोठ्या परिसरात पाणी साचले आहे. वादळाचा मोठा फटका बसलेल्या पूर्वेकडील गावांमध्य़े मदतकार्य सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश

Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला

SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
Jejuri Varkari Accident: जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
'एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे..' अनुराधा पौडवाल का संतापल्या?

Embed widget