एक्स्प्लोर

Cyclone Vayu | गुजरातकडे सरकणाऱ्या वायू वादळाने दिशा बदलली!

वायू वादळ गुजरातच्या समुद्र किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता काहीशी कमी झाली आहे.

अहमदनगर : ज्या वायू वादळाने अनेकांच्या मनात धडकी भरवली आहे, त्या वायूने आपली वाट बदलल्याची माहिती समोर आली आहे. 135 ते 145 किमी प्रति तास वेगाने येणाऱ्या वायू वादळाने आज (13 जून) सकाळी आपली दिशा थोडी बदलली आहे. त्यामुळे हे वादळ गुजरातच्या समुद्र किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता काहीशी कमी झाली आहे. भारतीय हवामान विभाग आणि खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या अंदाजानुसार, वायू वादळाचा सध्याचा प्रवास किनाऱ्यापासून दुसऱ्या बाजूला सुरु झाला आहे. त्यामुळे हे वादळ थेट समुद्रकिनाऱ्याला न धडकता पोरबंदर, द्वारकाच्या जवळून जाईल. परंतु याचा परिणाम गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याजवळच्या परिसरात दिसेल. इथे सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल. लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं मात्र वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तब्बल दहा लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. तसंच एनडीआरएफने आपल्या 52 पथकांना मदत आणि बचाव कार्यासाठी आधीच तैनात केलं आहे. 58 ट्रेन आणि बस वाहतूकही रद्द केंद्र आणि राज्य सरकारने वादळामुळे अनेक सार्वजनिक वाहतूक सेवा रद्द केल्या आहे. पश्चिम रेल्वेने गुजरातच्या किनारपट्टीवरुन जाणाऱ्या 58 ट्रेन 15 जूनपर्यंत रद्द केल्या आहे. 15 जूनपर्यंत वादळाची तीव्रता जास्त असल्याचा अंदाज आहे. सोबतच गुजरात परिवहनची बस सेवाही रद्द करण्यात आली आहे. हवाई वाहतुकीवरही परिणाम वायू वादळाचा फटका हवाई वाहतुकीलाही बसला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने बुधवार रात्रीपासून गुरुवार रात्रीपर्यंत पोरबंदर, दीव, भावनगर, केशोड आणि कांडलामध्ये विमान उड्डाणं रद्द केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Turkey India Relations : ज्या देशाने पाकिस्तानला साथ दिली, 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात ड्रोन पुरवले, त्या देशाचा भारतासाठी नवा प्लॅन तयार
ज्या देशाने पाकिस्तानला साथ दिली, 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात ड्रोन पुरवले, त्या देशाचा भारतासाठी नवा प्लॅन तयार
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Indus Water Treaty : सिंधूचे पाणी रोखलं, पाकिस्तानमध्ये हाहाकार; कोर्टाच्या निर्णयाचा कागद भारताने कचऱ्यात फेकल्याने पाकचा तिळपापड
सिंधूचे पाणी रोखलं, पाकिस्तानमध्ये हाहाकार; कोर्टाच्या निर्णयाचा कागद भारताने कचऱ्यात फेकल्याने पाकचा तिळपापड
बार कौन्सिल ऑफ इंडियाला कायद्याच्या विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार नाही; न्यायालयाने सर्वोच्च निर्वाळा देत तो आदेश बेकायदेशीर केला घोषित
बार कौन्सिल ऑफ इंडियाला कायद्याच्या विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार नाही; न्यायालयाने सर्वोच्च निर्वाळा देत तो आदेश बेकायदेशीर केला घोषित

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
 Chhatrapati Sambhajinagar Fire News : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न, 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा विद्यानंद बापट यांना भावनिक फोन
विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? आई वडिलांचा भावनिक फोन
Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार
Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
Rohit Sharma : रोहित शर्माच्या रिटायरमेंटच्या दिवसभर चर्चा, अखेर बीसीसीआयचे सचिव मैदानात, हिटमॅनच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज
रोहित शर्माच्या रिटायरमेंटवरुन तर्क वितर्क, अखेर BCCI चे सचिव समोर आले अन् सगळं स्पष्ट केलं
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती
BCCI : अखेर युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली  
युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली
Embed widget