एक्स्प्लोर

Covid-19 Cases : गेल्या 24 तासात देशात 2 हजार 841 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 9 जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासात देशात 2841 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत ही वाढ 0.49 टक्क्यांनी जास्त आहे. तर गेल्या 24 तासात देशात कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

Covid-19 Cases : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 2841 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत ही वाढ 0.49 टक्क्यांनी जास्त आहे. तर गेल्या 24 तासात देशात कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल देशात 2 हजार 827 नवे रुग्ण आढळले होते तर 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रुग्णसंख्येत किंचीत वाढ झाली आहे.
 
दरम्यान, देशातील कोरोना बाधितांची आत्तापर्यंतची एकूण संख्या ही 4 कोटी 31 लाख 16 हजार 254 झाली आहे. गेल्या तर आतापर्यंत देशात कोविडमुळे एकूण 5 लाख 24 हजार 190 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशभरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजारांवर आली आहे. एकूण संसर्गाच्या 0.04 टक्के सक्रिय प्रकरणे झाली आहेत. सध्या देशातील रिकव्हरी रेट 98.74 टक्के नोंदवला गेला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 3 हजार 295 रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात आतापर्यंत एकूण 4 कोटी, 25 लाख, 73 हजार, 460 लोकांनी कोरोनावर यशस्वी  मात केली आहे.

 

Covid-19 Cases : गेल्या 24 तासात देशात 2 हजार 841 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 9 जणांचा मृत्यू

सध्या देशातील दैनंदीन पॉझिटिव्हिटी दर हा 0.58 टक्क्यांवर आला आहे. तर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हा 0.69 टक्क्यांवर गेला आहे. आतापर्यंत देशात एकूण 84.29 कोटी नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात 4 लाख 86 हजार 628 नमुने तपासण्यात आले आहेत.

दिल्लीत 24 तासांत कोरोनाचे एक हजारांहून अधिक नवे रुग्ण

देशाची राजधानी दिल्लीत हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. संसर्गा दर हा ३.६४ टक्के होता. सध्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत, देशभरातील लोकांना आतापर्यंत एकूण 190.99 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर

राज्यातील कोरोनाची आकडेवारी स्थिर असल्याचं चित्र आहे. काल राज्यात 231 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 208 रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.11 टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात बुधवारी 221 रुग्णांची भर पडली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
Congress : मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
Aamir Khan: आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले
आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
FDA Raids Parsi Dairy: भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
Embed widget