एक्स्प्लोर

Corona Update : गेल्या 24 तासांत देशात 1225 नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजारांहून कमी

Coronavirus Cases Today in India : भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 1225 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 1594 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Coronavirus Cases Today in India : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा कहर अद्याप संपलेला नसला तरी त्याचा प्रादुर्भाव मात्र कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 1225 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 1594 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात काल दिवसभरात 28 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन एकूण आकडा 15 हजारांहून कमी झाला आहे. 

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण चार कोटी 30 लाख 24 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन एकूण आकडा 14,307 वर पोहोचला आहे. तसेच, या महामारीत जीव गमवावा लागलेल्यांच्या संख्येत वाढ होऊन एकूण संख्या 5 लाख 21 हजार 129 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 89 हजार रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. 

देशातील कोरोना स्थिती : 

एकूण कोरोना रुग्ण : 4 कोटी 30 लाख 24 हजार 440
देशातील सक्रिय रुग्णसंख्या : 14,307
कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या : 4 कोटी 24 लाख 89 हजार
एकूण मृत्यू : 5 लाख 21 हजार 129
लसीकरणाचा एकूण आकडा : 184 कोटी 6 लाख, 55 हजार

Corona Update : गेल्या 24 तासांत देशात 1225 नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजारांहून कमी

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट

राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या सातत्यानं कमी येत असल्याचं चित्र आहे. बुधवारी राज्यात केवळ 119 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर दोन जणांना आपला प्राण गमवावा लागला. गेल्या 24 तासांमध्ये राज्यामध्ये 138 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. हे चित्र दिलासादायक असंच आहे. 

राज्यातील कोरोना मृतांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली असून बुधवारी केवळ दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के एवढा आहे. तसेच राज्यात एकूण 77,25,120 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.11 टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात आतापर्यंत 7,93,47,580 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. 

मुंबईतील कोरोनाची स्थिती

मुंबईत आज नवे 38 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 57 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज देखील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 292 झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget