एक्स्प्लोर

दिल्लीत काँग्रेसचा एल्गार, संसदेवर 'लोकशाही बचाव' मोर्चा

नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचं नाव आल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.   भाजप सरकार सूडबुद्धीने वागत असून, लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने दिल्लीत 'लोकशाही बचाव' मोर्चा काढला आहे. दिल्लीत काँग्रेसचा एल्गार, संसदेवर 'लोकशाही बचाव' मोर्चा काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज संसदेवर मोर्चा काढला. या मोर्चात सोनिया गांधींसह उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह दिग्गज नेते सहभागी होणार आहेत.   इतकंच नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व बडे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.   दुसरीकडे संसदेच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खलनायकाच्या रूपात दाखवणारं एक पोस्टर तयार करुन आपला निषेध व्यक्त केला.   उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा यावेळी निषेध करण्यात आला.  तर संसदेतल्या महात्मा गांधींजींच्या पुतळ्यासमोर भाजप खासदारांनीही देशातल्या वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात निदर्शनं केली.   त्यामुळे राजधानी दिल्लीत आजचा दिवस हा आंदोलनाचा असल्याचं दिसून येतंय.   पर्रिकरांच्या भाषणाकडे लक्ष   दरम्यान, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर आज लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आज घोटाळ्यासंदर्भात लोकसभेत बाजू मांडणार आहेत.   राज्यसभेतल्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पर्रिकरांना लोकसभेत हिंदीतून आक्रमकपणे बाजू मांडण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे आजच्या पर्रिकरांच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण

Embed widget