एक्स्प्लोर

गे तरुणाचा लग्नाचा प्रस्ताव, शशी थरुर म्हणतात...

दिल्लीत 13 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या एलजीबीटी कम्युनिटीच्या दहाव्या क्वीर प्राईड परेडमध्ये एका तरुणाने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं.

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळच्या थिरुवनंतपुरचे खासदार शशी थरुर कायम आपल्या बिनधास्त विधानं आणि ट्वीटमुळे चर्चेत असतात. पण त्यांचं फॅन फॉलोईंग तुफान आहे. आता लग्नाच्या एका प्रस्तावामुळे शशी थरुर पुन्हा चर्चेत आले आहेत. हा प्रस्ताव तरुणीने नाही तर एका समलैंगिक तरुणाने ठेवला आहे. दिल्लीत 13 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या एलजीबीटी कम्युनिटीच्या दहाव्या क्वीर प्राईड परेडमध्ये एका तरुणाने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. या तरुणाच्या हातात एक फलक होतं, ज्यावर "शशी थरुर मॅरी मी" अर्थात "शशी थरुर माझ्याशी लग्न करा," असं लिहिलं होतं. https://twitter.com/GaylaxyMagazine/status/929742679834898432 यानंतर गेलेक्सी मॅग्झिन नावाच्या ट्विटर हॅण्डलवर तरुणाचा फोटो शेअर करुन शशी थरुर यांना मेंशन केलं. शशी थरुर तुम्ही हे नक्की पाहा. तुमचं फॅन फालोईंग खूप आहे, असं या ट्वीटमध्ये लिहिलं होतं. यावर शशी थरुर यांनी दिलेलं उत्तर फारच रंजक होतं. त्यांच्या उत्तराने अनेकांची मनं जिंकली. थरुर यांनी ट्वीट केलं की, हाहा...जर ते थिरुवनंतपुरमचे अधिकृत मतदार असते आणि आणखी चांगलं झालं असतं. https://twitter.com/ShashiTharoor/status/930035122224746498 ट्विटर युझर्सना शशी थरुर यांचं उत्तर एवढं आवडलं की, तुम्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार बना, देशाला तुमच्यासारख्या सुशिक्षित व्यक्तींची गरज आहे, असं म्हटलं. https://twitter.com/ghumakkarladka/status/930041912345497600 https://twitter.com/adimendiratta/status/930391933855334400 https://twitter.com/SubhamG94897497/status/930146899557883904 https://twitter.com/KishanderIsabel/status/930049566283460608 दरम्यान, मार्च 2016 मध्ये शशी थरुर यांनी समलैंगिकतेला गुन्ह्याच्या श्रेणीत वगळण्यासाठी लोकसभेत खासगी सदस्य विधेयक सादर केलं होतं. परंतु विरोधात मतदान झाल्याने ते विधेयक मंजूर झालं नाही. या विधेयकाद्वारे शशी थरुर यांनी संविधानाच्या कलम 377 मध्ये दुरुस्तीची मागणी केली आहे. कलम 377 अंतर्गत भारतात समलैंगिकता हा गुन्ह्याच्या श्रेणीत येते.

महत्त्वाच्या बातम्या

Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
PM Modi Gujarat Speech : सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget