एक्स्प्लोर

कठीण काळात तुमच्यासोबत आहे, आई लवकर बऱ्या होतील, मोदींसाठी राहुल गांधींचं भावनिक ट्विट

PM Modi Mother Health : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी केलीय.

PM Modi Mother Health : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Hiraba Modi) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिराबेन मोदी यांची प्रकृती ठिक होण्यासाठी देशवासीयांकडून प्रार्थना केली जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी देखील त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी अशी प्रार्थना केलीय. याबरोबरच अशा कठीण काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

काय म्हटले आहे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये?

"आई आणि मुलगा यांच्यातील प्रेम हे शाश्वत आणि अमूल्य आहे. मोदीजी या कठीण काळात माझे प्रेम आणि पाठिंबा तुमच्यासोबत आहे. मला आशा आहे की तुमच्या आई लवकरात लवकर बऱ्या होतील." असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.  

प्रियांका गांधींकडूनही प्रार्थना 

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यानी देखील ट्विट केले आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईंची तब्येत खालावल्याची बातमी मिळाली. अशा परिस्थितीत आपण सर्व त्यांच्यासोबत आहोत. मोदीजी यांच्या आईंची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते, असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले आहे. 

दरम्यान, काही वेळापूर्वी रुग्णालयाने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये हिराबेन मोदी यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. अहमदाबादमधील यूएन मेहता रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत रूग्णालयात आहे. पंतप्रधान मोदी देखील रूग्णालयात पोहोचले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

हिराबेन यांनी 18 जून रोजीच त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला आहे. तर, पंतप्रधान मोदींनी गुजरात निवडणुकीच्या दरम्यान गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेटही घेतली होती. श्वसनाच्या त्रासामुळे हिराबेन यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहा डॉक्टारांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.   

पंतप्रधान मोदी यांचे बंधू पल्हाद मोदी यांच्या गाडीचा दोन दिवसांपूर्वीच अपघात झालाय. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब गाडीत होते. या अपघातात कोणीच जखमी झाले नाही.   

महत्वाच्या बातम्या

PM Modi Mother Health Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर 

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'

Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Embed widget