एक्स्प्लोर

बलात्काराच्या घटनांविरोधात राहुल-प्रियांका मध्यरात्री रस्त्यावर

‘बेटी पढाओ बेटी बचाओ’चा नारा देत बोलघेवडेपणा करणाऱ्या सरकारने महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

नवी दिल्ली : उन्नाव, कठुआ बलात्कार प्रकरणांविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मध्यरात्री दिल्लीतील इंडिया गेटसमोर निदर्शनं केली. काँग्रेस मुख्यालयापासून इंडिया गेटपर्यंत कँडल मार्च काढून राहुल गांधी यांनी बलात्काराच्या घटनांचा निषेध नोंदवला आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी हजारोंच्या संख्येत नागरिकही राहुल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रस्त्यावर उतरले होते. नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयापासून 12 वाजता सुरु झालेल्या या मोर्चाचे मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास समारोप झाला. संबंधित बातमी : काश्मिरात चिमुकलीची बलात्कार करुन हत्या ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’चा नारा देत बोलघेवडेपणा करणाऱ्या सरकारने महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधींसोबत प्रियांका गांधी, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल यांच्यासह हजारोंच्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते या मेणबत्ती मोर्चात सहभागी झाले होते. उन्नावमध्ये 16 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप भाजप आमदार कुलदिप सिंह सेंगर यांच्यावर आहे, तर दुसरीकडे काश्मीरमधील कठुआमध्ये 8 वर्षाच्या मुलीवर नराधमांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही प्रकरणाती तपासात सरकार हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. दुसरीकडे, बॉलिवूड, क्रिकेट स्टार्स, सोशल पर्सनॅलिटीज आणि हायप्रोफाईल उद्योजकांनीही चिमुकलीरील भीषण अन्यायावरुन सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यामुळे जम्मू आणि उन्नाव प्रकरणामुळे भाजपची पुरती बेअब्रू झाली आहे. उन्नावमध्ये तर भाजप आमदारावर एफआयआर दाखल करण्यासाठी चक्क हायकोर्टाला आदेश द्यावा लागल्यानं योगी सरकारची प्रतिमाही पुरती मलीन झाली आहे. 17 एप्रिल ‘काळा दिवस’ पाळणार उन्नाव आणि कठुआच्या घटनेविरोधात महिला काँग्रेस गुरुवारी उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये निदर्शन करणार आहे. तर काँग्रेसतर्फे देशभरात 17 एप्रिलला ‘काळा दिवस’ पाळण्याची घोषणा केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
CJP Protest : 30 हजार जवान तैनात, 200 जण ताब्यात, सीजेपीच्या आंदोलनाला रोखण्यासाठी सरकारनं आतापर्यंत कोणती पावलं उचलली?
30 हजार जवान तैनात, 200 जण ताब्यात, सीजेपीच्या आंदोलनाला रोखण्यासाठी सरकारनं आतापर्यंत कोणती पावलं उचलली?
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
Internet Ban : मोठी बातमी, मध्य दिल्लीतील इंटरनेट 24 तासांसाठी बंद राहणार, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा निर्णय
मध्य दिल्लीतील इंटरनेट 24 तासांसाठी बंद राहणार, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget