एक्स्प्लोर

ईव्हीएम हॅक करुन दाखवा, निवडणूक आयोगाचं आव्हान

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आता इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन म्हणजे ईव्हीएम हॅक करुन दाखवण्याचं आव्हान दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएमबाबत तयार झालेलं संशयाचं वातावरण पाहता निवडणूक आयोगाने हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरोपकर्ते, शास्त्रज्ञ आणि मतदान यंत्राच्या तंत्रज्ञानातील जाणकारांना निवडणूक आयोगाने मे महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून 10 मेपर्यंतचा अवधी मशिन हॅक करण्यासाठी दिला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 13 विरोधी पक्षांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली होती. त्यावेळी विरोधी पक्षांनी मतदान यंत्रात होत असलेल्या छेडछाडीचा मुद्दाही उपस्थित केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडूनही ईव्हीएमवरुन निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं जात आहे. शिवाय उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर बसपा अध्यक्ष मायावती यांनीही ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप केला होता. सातत्याने होणाऱ्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने मतदान यंत्रात छेडछाड करून दाखवण्याचं आव्हान दिलं आहे. त्यानुसार मे महिन्यातील पहिल्या दहा दिवसांमध्ये तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, मतदान यंत्राच्या तंत्रज्ञानाचे जाणकार आणि राजकारणी निवडणूक आयोगाकडे येऊन मतदान यंत्र हॅक करण्याचा प्रयत्न करू शकतील. याआधी 2009 मध्येही मतदान यंत्रांवर शंका घेण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने अशाच प्रकारचं आव्हान दिलं होतं. पण त्यावेळी कुणीही मतदान यंत्रात छेडछाड करू शकलं नाही. मतदान यंत्रांमध्ये फेरफार होणे शक्य आहे. मतदान यंत्रे सार्वजनिक झाली तर त्यात होणारी फेरफार 72 तासांत सिद्ध करून दाखवू, असं आव्हान अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला दिलं होतं. निवडणूक आयोगानेही त्यानंतर केजरीवाल यांना मतदान यंत्रात फेरफार करून दाखवण्याचं प्रति आव्हान दिलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल

Embed widget