एक्स्प्लोर

केंद्र सरकारचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, एफआरपीत वाढ

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूका लक्षात घेत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेत देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता ऊसाला प्रतिक्विंटल 275 रुपयांचा एफआरपी मिळू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ऊसाच्या एफआरपीत प्रतिक्विंटल 20 रुपयांची वाढ करण्यात यावी, असा प्रस्ताव अन्न आणि ग्राहक मंत्रायलाने कॅबिनेटकडे पाठवला होता. एफआरपीचा हा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटने स्वीकारला आहे. त्यामुळे ऊसाच्या एफआरपीत प्रतिटन 200 रुपयांची वाढ झाली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेला हा एफआरपी पुढील हंगामापर्यंत लागू असेल. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी खरीप हंगामातील पिकांच्या हमीभावात (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनेक संघटनांनी एकत्र येत देशव्यापी आंदोलन केलं होतं. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, स्वराज अभियानचे योगेंद्र यादव यांच्यासह इतर शेतकरी नेते सहभागी झाले होते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on PM Narendra Modi: मोदींना 25 दिवसांनंतर साक्षात्कार झाला का? कोरोनावेळी थाळ्या वाजवल्या आता रिकामा सिलिंडर वाजवायचा का? संजय राऊतांचा पंतप्रधानांना खोचक सवाल
मोदींना 25 दिवसांनंतर साक्षात्कार झाला का? कोरोनावेळी थाळ्या वाजवल्या आता रिकामा सिलिंडर वाजवायचा का? संजय राऊतांचा पंतप्रधानांना खोचक सवाल
Dhruv Rathee on Ram & Krishna: श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
मोठी बातमी! इराण-इस्रायल युद्ध कधी संपणार? अमेरिकेने जाहीर केली तारीख, मध्यस्थीसाठी पाकिस्तानात होणार बैठक 
मोठी बातमी! इराण-इस्रायल युद्ध कधी संपणार? अमेरिकेने जाहीर केली तारीख, मध्यस्थीसाठी पाकिस्तानात होणार बैठक 
इराण इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतीत 13 टक्क्यांची घसरण, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
इराण इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतीत 13 टक्क्यांची घसरण, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

व्हिडीओ

Supriya Sule on Rupali Chakankar : Devendra Fadnavis यांचे आभार, Ashok Kharat प्रकरणी काय म्हणाल्या?
Sunil Tatkare on Kharat : तुमच्यासमोर खरातने पूजा केलीय का? सुनील तटकरेंचं बेधडक उत्तर
Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report
Ashok Kharat Nashik | भोंदूबाबा अशोक खरात नेमका कसा अडकला? Special Report
Ashok Kharat | रिमोटवरचा साप नाचवून खरातने भक्तांना घाबरवलं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis and Supriya Sule: देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
Donald Trump on Iran talks: अमेरिकेने इराणच्या 'त्या' दोन अटी नाकारल्या, युद्ध पुन्हा भडकणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला धडकी भरवणारं विधान
अमेरिकेने इराणच्या 'त्या' दोन अटी नाकारल्या, युद्ध पुन्हा भडकणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला धडकी भरवणारं विधान
Dhruv Rathee on Ram & Krishna: श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
Diva Ratnagiri passenger train MNS: दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन 15 दिवसांत सुरु करा, अन्यथा युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखू; मनसेचा आक्रमक पवित्रा
दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन 15 दिवसांत सुरु करा, अन्यथा युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखू; मनसेचा आक्रमक पवित्रा
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
Amol Mitkari : ⁠अशोक खरातचे इतके सीसीटीव्ही फुटेज सापडले, अजितदादांच्या बाबतीतले एकही सापडत नाही? शेवटच्या श्वासापर्यंत...; अमोल मिटकरींनी मनातली सल बोलून टाकली
⁠अशोक खरातचे इतके सीसीटीव्ही फुटेज सापडले, अजितदादांच्या बाबतीतले एकही सापडत नाही? शेवटच्या श्वासापर्यंत...; अमोल मिटकरींनी मनातली सल बोलून टाकली, सरकारवर आगपाखड
Maharashtra Live Blog: सातारा वादावरुन मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक संपन्न; महायुतीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरुच
Maharashtra Live Blog: सातारा वादावरुन मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक संपन्न; महायुतीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरुच
Embed widget