एक्स्प्लोर

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ICU साठी तयार केली नियमावली

मुंबई : आयसीयूमध्ये (Intensive Care Unit-ICU) उपचार घेणाऱ्यासाठी केंद्र सरकारने पहिल्यांदाच नियमावली (Guidelines) जारी केली आहे.

मुंबईआयसीयूमध्ये (Intensive Care Unit-ICU) उपचार घेणाऱ्यासाठी केंद्र सरकारने पहिल्यांदाच नियमावली (Guidelines) जारी केली आहे.  रुग्णाच्या गरजा पाहून रुग्णलयाला नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. क्रिटिकल केयर मेडिसीनमधील आघाडीच्या 24 तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनेलनं आयसीयूसाठी ही नियमावली तयार केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

24 जणांच्या पॅनेलने आयसीयूमधील वैद्यकीय स्थितींची यादी तयार केलीय, ज्यामध्ये रुग्णाला आयसीयूमध्ये ठेवणे आवश्यक आहे. रुग्णाच्या चेतनाची बदलती पातळी किंवा रुग्णाला श्वास घेण्यास अडचण येत असेल,  यासारख्या गोष्टींचा समावेश करण्यात आलाय.   कोणत्याही रूग्णासाठी गंभीर आजाराच्या बाबतीत देखील ICU काळजीची शिफारस करण्यात आली आहे. 

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका रिपोर्ट्सनुसार, सर्जरीनंतर रुग्णांची प्रकृती भिगण्याची शक्यता अथवा सर्जरी अतिशय कठीण असल्यास आयसीयूमध्ये दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्याशिवाय, ज्या रुग्णांना आयसीयूची विशेष गरज नाही किंवा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास विशेष वाव नाही अशा रुग्णांना या यादीतून बाहेर ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. आयसीयूसाठी नियमावली तयार करणाऱ्या एका तज्ज्ञानं सांगितले की, आयसीयू हे मर्यादित साधन आहे. या शिफारशींचा उद्देश त्याचा परिपूर्ण वापर सुनिश्चित करणे हा आहे. ज्या रुग्णांना आयसीयूची जास्त गरज आहे, त्यांना ती मिळावे, हा यामागील प्रमुख उद्देश आहे. 

दरम्यान, डॉक्टरांनी आयसीयूसाठी तयार केलेली नियमावली बंधनकारक नाही, फक्त मार्गदर्शनासाठी आहे. आयसीयू (ICU) मध्ये दाखल करणं आणि डिस्चार्ज करण्याचं निकष विस्तृत स्वरूपाचे आहेत. आयसीयूमध्ये कुणाला कधी, कितीवेळ ठेवायचं, हे बरेच काही उपचार करणार्‍या डॉक्टरांवर सोडण्यात आलेय. अनेक विकसित देशांमध्ये रूग्णांच्या चाचणीसाठी प्रोटोकॉल आहेत, जेणेकरुन उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा वापर केला जाऊ शकतो. भारतामध्ये फक्त एक लाख आयसीयू बेड्स आहेत. त्यामधील जास्तीत जास्त बेड्स हे खासगी वापरासाठी अथवा शहरात आहेत. खासगी रुग्णालये परवडत नसलेल्या गरीबांना आयसीयू बेड मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो.  

या नियमावलीनुसार,  रुग्णांना त्यांच्या आजाराच्या स्थितीनुसार ICU बेड्स प्राधान्य देण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्याशिवाय आपत्तकालीन स्थिती अथवा महामारीच्या काळात ही नियमावली फायदेशीर ठरु शकते.  सध्या सरकारने सर्वांना गंभीर काळजी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेशा सुविधा सुनिश्चित करण्याच्या दिशेने पाऊले उचलायला हवीत. खासगी रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड्सची किंमत इतर बेड्सच्या तुलनेत 5-10 पट जास्त आहे. याआधीही आयसीयूमध्ये विनाकारण रुग्ण दाखल होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

प्रधान गेले जोशी आले! जाणून घ्या नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींची राजकीय कारकीर्द  
प्रधान गेले जोशी आले! जाणून घ्या नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींची राजकीय कारकीर्द  
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Embed widget