एक्स्प्लोर

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर लगाम लागणार? केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी

Govt Bans Surrogate Ads :  केंद्र सरकारकडून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना पायबंद घालण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.

Govt Bans Surrogate Ads : काही दिवसांत चेहरा उजळ करण्याचा दावा असणारा क्रीम असो किंवा वेलचीच्या नावााखाली गुटखा विक्री करणारी जाहिरात तुम्ही सर्वांनीच पाहिली असेल. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर आता लगाम लागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जाहिरातींबाबत केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी असलेल्या जाहिरातींचाही समावेश आहे. 

जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारीत करण्यापूर्वी योग्य ती सावधगिरी बाळगण्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. ग्राहक संरक्षण खात्याने आता 'सरोगेट' जाहिरातींवरदेखील चाप लावला आहे. जाहिरातींमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे. जाहिरातींबाबत केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. 

ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले की, जाहिरातींकडे ग्राहक अधिक आकर्षित होतात. त्यामुळे सरकारने निष्पक्ष जाहिरातींसाठी काही मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत.  या नव्या नियमांचे पालन न झाल्यास ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. हे नियम प्रिंट, टीव्ही आणि डिजीटल प्लॅटफॉर्मसाठी लागू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

सरोगेट जाहिरात म्हणजे काय?

सरोगेट जाहिरात या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती असतात. यामध्ये एका उत्पादनाची प्रतिमा दाखवून इतर उत्पादनाची जाहिरात केली जाते. उदाहरणार्थ सोडा वॉटरच्या जाहिराती आडून मद्याची जाहिरात केली जाते. त्याशिवाय, वेलचीच्या आडून गुटखा उत्पादनाची जाहिरात केली जाते. अशा जाहिरातींना सरोगेट जाहिरात म्हणतात. 

सेलिब्रेटीही कारवाईच्या जाळ्यात?

शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, उत्पादन अथवा सेवांची जाहिरात करणारे चित्रपट अथवा अन्य क्षेत्रातील सेलिब्रेंटीदेखील जबाबदार असल्याचे समजले जाणार आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. 

जाहिरातींमधील डिस्क्लेमरदेखील त्याच भाषेत आणि मुख्य जाहिरातीत असलेल्या शब्दांच्या आकारांप्रमाणे असावा असेही निर्देश देण्यात आले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Embed widget