एक्स्प्लोर
तगडी पगारवाढ तरीही अपेक्षाभंग, वेतनवाढीवर सरकारी बाबू नाराज
नवी दिल्लीः भरघोस वेतनवाढीच्या 7 व्या आयोगाला आज मंजूरी मिळाली असली तरी सरकारी बाबू मात्र नाराज आहेत. या शिफारसींमुळ अपेक्षित वेतनवाढ मिळत नसल्यामुळे कर्मचारी संपाची तयारी करत आहेत.
केंद्र सरकारने वाढीव भत्ता आणि वेतन आयोगाने केलेल्या शिफारसींनुसार एकूण 23.55 टक्के वेतनवाढ केली आहे. तर मूळ वेतनात 14.27 टक्के वेतनवाढ केली आहे. मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संबंधित बातमीः
सरकारी कर्मचाऱ्यांचे अच्छे दिन, सातव्या वेतन आयोगाला मंजुरी
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर उद्या अंतिम निर्णय
7 व्या वेतन आयोगावर उद्या निर्णय, 15 टक्के वेतनवाढीची शिफारस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement