एक्स्प्लोर
कॅबिनेटची नवीन नागरी विमान वाहतूक धोरणाला मंजूरी
नवी दिल्लीः केंद्रिय कॅबिनेटने आजच्या बैठकीत नवीन नागरी विमान वाहतूक धोरणाला मंजूरी दिली. या नवीन धोरणामुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक फायदे होणार आहेत. पूर्वीच्या धोरणात प्रवाशांना विमानसेवेचा जाच आणणारे अनेक नियम होते, ज्यामुळे विमान प्रवास अडचणीचा होता.
सरकारने ऑक्टोबर 2015 मध्ये नवीन धोरणाचा मसुदा तयार केला होता. केंद्रिय मंत्रिमंडळाने मंजूरी दिलेल्या या धोरणात नागरी विमान वाहतूक अधिक सोयीची होणार आहे.
नवीन नागरी विमान वाहतूक धोरणातील ठळक मुद्देः
- अर्ध्या तासाच्या विमान प्रवासासाठी 1200 रुपये प्रवास शुल्क
- एक तासाच्या विमान प्रवासासाठी 2500 रुपये
- विमान वाहतूक वाढण्यासाठी प्रोत्साहन
- प्रादेशिक विमानसेवांना प्रोत्साहन
- सर्व तक्रारींसाठी एक खिडकी योजना
- सेफटी आणि तत्काळ घटना अहवाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement