महाराष्ट्रातील पुरस्कारप्राप्त 58 पोलिसांमध्ये 5 पोलिस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 14 पोलिसांना शौर्य पदके तर प्रशंसनीय सेवेसाछी 39 जणांना पोलीस पदक देण्यात आली आहे.
5 जणांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’
- रितेश मुन्नी कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि संचालक,
पोलीस वायरलेस, महाराष्ट्र राज्य, चव्हाण नगर, पाषाण रोड, पुणे. - संजीव कुमार सिंघल, अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन),
पोलीस महासंचालक, शहिद भगतसिंग रोड, कोलाबा, मुंबई. - सुषमा शैलेंद्र चव्हाण, पोलीस उप-अधीक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.
- विजय पोपटराव लोंढे, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नाशिक.
- गणेश जगन्नाथ मेहत्रे, सहाय्यक उपनिरीक्षक, (PAW Wing),लातूर.
14 जणांना शौर्य पुरस्कार
- . राजेश ज्ञानोबा खांडवे, पीएसआय
- . मनिष पुंडलिक गोर्ले, एनसीपी
- गोवर्धन जनार्दन वढई, पीसी
- कैलास काशिराम उसेंडी, पीसी
- कुमारशाहा वासुदेव किरंगे, पीसी
- शिवलाल रुपसिंग हिडको, पीसी
- सुरेश दुर्गुजी कोवसे, एचसी
- रातीराम रघुराम पोरेती, एचसी
- प्रदिपकुमार राईभाम गेडाम, एनपीसी
- राकेश महादेव नरोटे, सीटी
- राकेश रामसू हिचामी, नाईक
- वसंत नानका तडवी, सीटी
- सुभाष पांडुरंग उसेंडी, सीटी
- रमेश वेंकण्णा कोमिरे, सीटी