एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बारावी CBSE बोर्डाचा निकाल जाहीर, रक्षा गोपाळ देशात पहिली
नवी दिल्ली : बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल लागला आहे. नोएडामधील रक्षा गोपाळ या विद्यार्थीनीने 99.6 टक्के मिळवत देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे.
देशभरात सीबीएसईचा एकूण निकाल गेल्या वर्षीपेक्षा 1 टक्क्याने घसरून 82 टक्के इतका लागला आहे. सीबीएसईच्या संकेतस्थळांवर बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला.
दरम्यान आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे.
बारावी एचएससीचा निकाल कधी लागणार, याची माहिती उद्या जाहीर केली जाणार आहे. 30 किंवा 31 मे रोजी राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
भारत
Advertisement