एक्स्प्लोर

CBSE 2021 Exam Dates Announced: सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

सीबीएसई बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा चार मे पासून घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक यांनी स्पष्ट केले.

Dates Of CBSE Board Exams 2021: सीबीएसई बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा चार मे पासून घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक यांनी थेट सत्रादरम्यान स्पष्ट केले. परीक्षा 10 जूनपर्यंत चालतील. 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे.

शिक्षणमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते की ते सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखांची घोषणा 31 डिसेंबर 2020 रोजी म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी करतील. त्यांच्या सूचनेनुसार अखेर शिक्षणमंत्र्यांनी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर केली. यंदाची सीबीएसई बोर्डाची परीक्षा मे ते जून महिन्यादरम्यान होणार आहेत.

परीक्षेच्या तारखांच्या घोषणेनंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शिक्षणमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. याआधीही, ते बर्‍याचदा लाईव्ह आले आहेत आणि प्रत्येक वेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. शेवटी, त्यांनी या कामासाठी वर्षाचा शेवटचा दिवस निश्चित केला.

कोणत्या सत्रात काय विशेष? जेव्हा शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक प्रथमच लाइव्ह झाले तेव्हा त्यांनी जेईई परीक्षेच्या तारखांना मंजुरी दिली. शेवटच्या वेबिनारच्या वेळीही विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांकडून मोठ्या घोषणांची अपेक्षा होती आणि जेईई 2021 च्या परीक्षेच्या तारखांच्या रुपात हे घडले. इतकेच नव्हे तर वर्षभरात चार वेळा परीक्षा आयोजित करण्यासारखे मोठे निर्णयही घेण्यात आले. परंतु, बोर्ड परीक्षांविषयी काहीही स्पष्ट झाले नव्हते.

दुसऱ्या सत्रातही तारखा स्पष्ट नाही

यानंतर, शिक्षणमंत्र्यांनी आणखी एक थेट सत्र आयोजित केले. या सत्रातही 2021 च्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा फेब्रुवारीपूर्वी घेता येणार नाहीत इतकचं स्पष्ट झालं. हे सेशननंतर शिक्षणमंत्र्यांनी तारखा स्पष्टपणे जाहीर कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी जोरदारपणे केली. अखेरीस त्यांची मागणी ऐकण्यात आली आणि आज बोर्ड परीक्षांच्या तारखा स्पष्ट झाल्या. आता विद्यार्थी त्यांचे स्वतःचे वेळापत्रक तयार करू शकतात आणि उर्वरित अभ्यास किंवा पुनरावृत्तीची आखणी कशी करावी हे ठरवू शकतात. तारखा स्पष्ट करून विद्यार्थ्यांचा ताण बर्‍याच प्रमाणात कमी होईल.

महत्त्वाच्या बातम्या

RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Abhijeet Dipke : हातामध्ये तिरंगा घेऊन निघालेल्या अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतलं, दिल्लीमध्ये CJP आंदोलनाआधीच मोठा राडा
हातामध्ये तिरंगा घेऊन निघालेल्या अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतलं, दिल्लीमध्ये CJP आंदोलनाआधीच मोठा राडा
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Embed widget