एक्स्प्लोर

सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांच्याविरोधात गुन्हा

नवी दिल्ली : सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. कोळसा घोटाळ्यातील तपासात पदाचा गैरवापर केल्याचा ठपका सिन्हा यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सिन्हा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने तीन महिन्यांपूर्वी सिन्हा यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. रणजित सिन्हा यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचं मत सुप्रीम कोर्टाच्या त्रिसदस्यीय पीठाने नोंदवलं होतं. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयचे विशेष संचालक एम. एल. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. कोळसा घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान सिन्हा यांनी आरोपींची भेट घेतली होती. आरोपींमध्ये राजकीय नेते आणि उद्योजकांचा समावेश होता. या भेटी सिन्हा यांच्या शासकीय निवासस्थानी होत असत. रणजित सिन्हा हे 2012 ते 2014 या कालावधीत सीबीआयचे संचालक होते. सिन्हा हे 1974 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे सीबीआयच्या माजी संचालकांविरोधात गुन्हा दाखल होण्याची ही या वर्षातली दुसरी घटना आहे. फेब्रुवारी महिन्यात सीबीआयचे माजी संचालक ए. पी. सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget