एक्स्प्लोर

100th Birth Anniversary : कुंचल्याचा जादूगार! 'कॉमन मॅन' आर. के लक्ष्मण यांना सलाम

R.K. Laxman 100th Birth Anniversary : कुंचल्याचा जादूगार आर. के. लक्ष्मण यांची आज 100 वी जयंती आहे. कॉमन मॅन, मालगुडी डेज, एशिनन पेंट्समधील गट्टू अशी अजरामर कार्टून्स आर के लक्ष्मण यांनी रेखाटली.

R.K. Laxman 100th Birth Anniversary : कुंचल्याचा जादूगार आर. के. लक्ष्मण यांची आज 100 वी जयंती आहे. जयंती निमित्त लक्ष्मण यांना जगभरातून श्रद्धांजली आर्पण करण्यात येत आहे. कॉमन मॅन, मालगुडी डेज, एशिनन पेंट्समधील गट्टू अशी अजरामर कार्टून्स आर के लक्ष्मण यांनी रेखाटली. 'कॉमन मॅन'च्या माध्यमातून आर. के. लक्ष्मण घराघरात पोहोचले. आर. के. लक्ष्मण यांनी सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, समस्या आणि पदोपदी करावे लागणाऱ्या संघर्षावर मार्मिक व्यंगचित्रातून भाष्य केलं.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच आर के लक्ष्मण यांचा अभिमानाने उल्लेख करत. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आपल्या भाषणात आर के लक्ष्मण यांचा उल्लेख करतात.

आर. के. लक्ष्मण यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1921 रोजी म्हैसूर येथे झाला. लक्ष्मण यांचे पूर्ण नाव रासिपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण असे होते. त्यांचे वडील एका महाविद्यालयात प्राचार्य होते. तर त्यांचा मोठा भाऊ आर. के नारायण प्रसिध्द लेखक आहेत. आर. के नारायण यांनीच आर. के. लक्ष्मण  यांच्यातील व्यंगचित्रकलेला प्रोत्साहन दिले. 1950 पासून आर के लक्ष्मण यांनी सुरू केलेली कार्टून कला उतारवयातही सुरु होती. उतारवयातही त्यांनी प्रत्येक पीढीसोबत स्वत:ला कार्टूनच्या माध्यमातून जोडून ठेवलं. अखेर 26 जानेवारी 2015 रोजी हा कुंचला कायमचा थांबला.

टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात आर. के. लक्ष्मण यांचं ‘यू सेड इट’ या नावाने कार्टून प्रसिद्ध होत असे.  1951 मध्ये त्यांनी टाईम्स ऑफ इंडियात या व्यंगचित्र मालिकेला सुरुवात केली होती. स्थानिक वृत्तपत्रांमधून व्यंगचित्रकार म्हणून करिअरला सुरुवात केलेल्या आर. के. लक्ष्मण यांची नोंद जगभरातल अव्वल व्यंगचित्रकार म्हणून केली जाते. टाईम्स ऑफ इंडियासह द स्टँड, पंच, बायस्टँड, वाईड वर्ल्ड आणि टिट-बिट्समध्येही त्यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध झाले आहेत. जगप्रसिद्ध ब्रिटिश व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांचा त्यांच्यावर प्रभाव होता, असे ते नेहमी सांगत असत.

आर के लक्ष्मण यांचा अल्पपरिचय
24 ऑक्टोबर 1921 रोजी म्हैसूरमध्ये जन्म
मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे म्हैसूरच्या विद्यापीठातून बी. एची पदवी
मुंबईच्या फ्री प्रेस जर्नलमध्ये पहिली पूर्णवेळ नोकरी, याठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचे सहकारी होते.
तब्बल 50 वर्षे त्यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'मध्ये व्यंगचित्र रेखाटली.
आर के लक्ष्मण यांनी चितारलेला 'कॉमन मॅन' सर्वांच्याच काळजाला भिडला.
एशियन पेंटसाठी काढलेलं गट्टूचं रेखाचित्रही लोकप्रिय.
अनेक कथा, कादंबऱ्या आणि प्रवासवर्णनांचं लेखन
आर. के. लक्ष्मण यांनी 'मालगुडी डेज'साठी अनेक रेखाचित्र काढली.
आर के लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून अनेक राजकीय घडामोडींवर अचूक भाष्य
1971 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित
1984 साली मॅगसेसे पुरस्काराने आर. के. लक्ष्मण यांचा गौरव
2005 साली पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला

महत्त्वाच्या बातम्या

उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Sanjay Raut: देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget