एक्स्प्लोर

केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडींचा राजीनामा

केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी राजीनामा दिला असून केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही आपला राजीनामा सादर केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी राजीनामा दिला असून केंद्रीय मंत्री  उमा भारती यांनीही आपला राजीनामा सादर केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष अमित शाह यांच्या आदेशानंतर रुडी यांनी राजीनामा दिल्याची माहिती समजते आहे. रुडी यांच्या कामगिरीवर पंतप्रधान मोदी नाराज असल्यानंच त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे उमा भारती यांनी प्रकृतीचं कारण पुढे करत मंत्रीपदाचा राजीनामा सादर केला आहे. केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडींचा राजीनामा 2019 साली निवडणुका असून भाजपनं आतापासूनच त्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी काही मंत्र्यांवर पक्षातील महत्त्वाची कामगिरी सोपवण्यात येणार आहे. त्यामुळे राजीव प्रताप रुडी यांच्यावर कोणती कामगिरी सोपवण्यात येणार याकडेही अनेकांचं लक्ष आहे. रुडी हे बिहारमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत. उमा भारतींकडून राजीनामा सादर उमा भारती यांनी राजीनामा सादर केला असला तरीही त्याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. त्याबाबत पंतप्रधान मोदीच निर्णय घेतील. या मंत्र्यांच्या कामगिरी मोदी नाराज सुत्रांच्या मते, रुडी आणि उमा भारती यांच्या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदी नाखूश होते. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांची मंत्रिपदावरुन उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे. उमा भारती या जल संधारण मंत्री आहेत. काही दिवसांपूर्वीच सुरेश प्रभूंनीही राजीनामा सादर केला होता काही दिवसांपूर्वीच रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दोन रेल्वे अपघातानंतर आपला राजीनामा सादर केला होता. पण त्यावेळी पंतप्रधान मोदींनी राजीनाम न स्वीकारता काही वेळ थांबा असं त्यांना सांगितलं होतं. दरम्यान, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे राजीनामे घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता त्यांच्या जागी नेमकी कुणाची वर्णी लागणार याचीच सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
Sunil Raut on Shivsainik Death: 32 वर्षाचा तरूण; तीन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न, ताप आला म्हणून चालत गेला ॲडमिट झाला अन्...; त्या एका इंजेक्शनने घात केला! शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर सुनील राऊत आक्रमक
32 वर्षाचा तरूण; तीन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न, ताप आला म्हणून चालत गेला ॲडमिट झाला अन्...; त्या एका इंजेक्शनने घात केला! शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर सुनील राऊत आक्रमक
Uddhav Thackeray: राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case: केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
Hind Al-Abbasi Viral News: सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
Kolhapur Rain Update: पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
Embed widget