एक्स्प्लोर

पोटनिवडणूक 2017 : भाजपचा 10 पैकी 5, तर काँग्रेसचा 3 जागांवर विजय

मुंबई : आठ राज्यातील दहा विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. पोटनिवडणुकीतही भाजपनेच बाजी मारल्याचं चित्र आहे. कारण दहापैकी 5 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने तीन जागा मिळवल्या. दिल्लीत राजौरी गार्डन जागेवर आप उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं आहे. मुख्य निवडणुकीत या जागेवर 'आप'चा दणदणीत विजय झाला होता. मात्र आता भाजपचे मनजिंदर सिंह सिरसा यांनी विजय मिळवला आहे. राज्यनिहाय निकाल दिल्ली विधानसभा : दिल्ली विधानसभेच्या राजौरी गार्डन येथे भाजप उमेदवाराने 14 हजार 552 मतांनी विजय मिळवला. काँग्रेस या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. तर अरविंद केजरीवाल यांच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं. हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातील भोरंज या विधानसभा जागेवर भाजपचे उमेदवार अनिल धीमान यांनी 8 हजार 290 मतांनी विजय मिळवला. तर काँग्रेस या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. कर्नाटक : कर्नाटक विधानसभेच्या दोन्हीही जागेवर काँग्रेसच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. तर भाजप या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात दोन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक झाली. इथे काँग्रेस आणि भाजपला समान यश मिळालं. अटेर या जागेवर काँग्रेसचे हेमंट कटारे यांचा 3 हजार 833 मतांनी विजय झाला. तर बांधवगड या जागेवर भाजपचे उमेदवार शिव नारायण सिंह यांचा 25 हजार 476 मतांनी विजय झाला. इथे काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. राजस्थान : राजस्थानमधील धौलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपने झेंडा फडकावला. भाजपच्या शोभा राणी कुशवाह यांनी 38 हजार 673 मतांनी विजय मिळवला. पश्चिम बंगाल : सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराने 42 हजार 425 मतांनी दणदणीत विजय मिळवला. भाजप या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. झारखंड : झारखंडच्या लिट्टी पाडा या विधानसभा जागेवर सत्ताधारी भाजपला धक्का बसला. जेएमएम या पक्षाच्या उमेदवाराने भाजप उमेदवाराचा 5 हजार 783 मतांनी पराभव केला. आसाम : आसाममध्ये सत्ताधारी भाजपने धीमाजी या विधानसभेच्या जागेवर दणदणीत विजय मिळवला. रानोज पेगू यांनी काँग्रेस उमेदवाराचा 9 हजार 285 मतांनी पराभव केला.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nirmala Sitharaman on Neet Paper Leak: 'अनेक विद्यार्थ्यांना नीट पेपरफुटीचा फायदा झाला, त्यांची कामगिरी सुधारली', निर्मला सीतारामन यांचा व्हिडीओ व्हायरल
'अनेक विद्यार्थ्यांना नीट पेपरफुटीचा फायदा झाला, त्यांची कामगिरी सुधारली', निर्मला सीतारामन यांचा व्हिडीओ व्हायरल
Rahul Gandhi Student Protest: राहुल गांधी आक्रमक, विद्यार्थ्यांच्या तीन नव्या मागण्या मांडल्या, थेट पंतप्रधान मोदींच्या माफीची मागणी
राहुल गांधी आक्रमक, विद्यार्थ्यांच्या तीन नव्या मागण्या मांडल्या, थेट पंतप्रधान मोदींच्या माफीची मागणी
Rohit Pawar: सरन्यायाधीशांवर सरकार तर काही कारवाई करणार नाही, राहुल गांधींनीच आता विरोधी पक्षांच्या सहाकार्याने महाभियोग आणून पदमुक्त करावं; रोहित पवारांची मोठी मागणी
सरन्यायाधीशांवर सरकार तर काही कारवाई करणार नाही, राहुल गांधींनीच आता विरोधी पक्षांच्या सहाकार्याने महाभियोग आणून पदमुक्त करावं; रोहित पवारांची मोठी मागणी

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Embed widget