एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
रावणदहन करताना जळता पुतळा अंगावर पडून जवानाचा मृत्यू
![रावणदहन करताना जळता पुतळा अंगावर पडून जवानाचा मृत्यू Burning Ravan Statue Killed Army Man In Muradabad रावणदहन करताना जळता पुतळा अंगावर पडून जवानाचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12111516/MORADANAD-Ravan-Dahan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुरादाबाद : विजयादशमीला रावणदहन करताना पेटलेला पुतळा अंगावर पडून एका जवानाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे.
मंगळवारी रात्री मुरादाबादच्या रामलीला ग्राऊंडवर सालाबादप्रमाणे रावण दहनाचा कार्यक्रम होता. रावणाचं दहन होताच काही सेकंदांनी रावणाचा जळता पुतळा एका बाजूला कोसळला. त्या पुतळ्याखाली अनेक जण अडकले.
तात्काळ रेस्क्यु ऑपरेशन करुन अडकलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्या अपघातात सिव्हिल डिफेन्सचा जवान धर्मेंद्र दिवाकरचा मृत्यू झाला.
ही घटना एका कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेनंतर झालेल्या धावपळीमध्येही काहीजण जखमी झाल्याची माहिती आहे.
पाहा व्हिडिओ :
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
क्राईम
क्रिकेट
टेलिव्हिजन
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion