एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Bulldozer History: घर पाडण्यासाठी नव्हे तर वेगळ्याच कामासाठी बुलडोझऱचा शोध; जाणून घ्या इतिहास

Bulldozer History: अतिक्रमण विरोधी कारवाईत महत्त्वाचा घटक असलेला बुलडोझर सध्या चर्चेत आहे. याचा इतिहास तुम्हाला ठाऊक आहे का?

Bulldozer History:  मागील काही महिन्यांपासून बुलडोझर चांगलाच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावरही बुलडोझरची चर्चा सुरू आहे. बुलडोझर हा तोडकामासाठी ओळखला जात आहे. ज्यावेळेस, बुलडोझरचा शोध लागला त्यावेळी घरं पाडण्यासाठी किंवा तोडक कारवाईसाठी याचा वापर करण्यात आला नव्हता. तर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी याचा वापर करण्यात आला. 

बुलडोझरचा शोध लागला तेव्हा शेती कामासाठी याचा वापर करण्यात येत होता. बुलडोझरचा शोध हा जगातील सर्वाधिक महत्त्वाच्या शोधापैकी एक आहे. 

बुलडोझरचा शोध  James Cummings आणि  J. Earl McLeod यांनी 18 डिसेंबर 1923 मध्ये  लावला. ज्यावेळी शोध लागला त्यावेळी या बुलडोझरचा वापर घरं पाडण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी होईल याची अपेक्षाही केली नसणार. सुरुवातीच्या काळात या बुलडोझरचा वापर शेतीसाठी करण्यात येत होता. काळानुसार याचा वापरही अधिक वाढू लागला. मग, त्यानंतर बुलडोझर बहुपयोगी म्हणून सिद्ध होऊ लागले. इमारतीचे बांधकाम, रेती-माती उपसा करणे, खोदकाम आदी कामांसाठी याचा वापर होऊ लागला. 

वर्ष 1925 मध्ये अटॅचमेंट फॉर ट्रॅक्टर्स नावाने याचे पेटंट काढण्यात आले. शक्तिशाली इंजिन हे बुलडोझरचे खास वैशिष्ट्ये आहे. त्यामुळे मोठ्या वास्तू, इमारतीचा भाग सहजपणे तोडता येत होते. वर्ष 1940 मध्ये बुलडोझरचा वापर केवळ ट्रॅक्टरसोबत करण्यात येत होता. त्याच्या मदतीने अधिकाधिक शेत नांगरता येत होते. 

मात्र, त्यानंतर ट्रॅक्टरपासून याला वेगळे करत एक वेगळी मशीन तयार करण्यात आली. त्यानंतर बुलडोझरमध्ये बदल करण्यास सुरुवात झाली. ओबड-धोबड रस्त्यावरून मार्गक्रमणा करण्यासाठी चाकांमध्ये बदल करण्यात आला. बुलडोझरच्या रचनेतही बदल झाला. आज या बुलडोझरचा वापर वेगळ्या कामासाठी सुरू आहे. कोणी विचारही केला नसेल की, बुलडोझरचा संबंध आता राजकीय कृतीदेखील जोडला जाईल. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
Embed widget