एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देशाचं बजेट तुमच्या मोबाईलवर!
मुंबई: नोटाबंदीनंतर देशाचं पहिलंच बजेट आज सादर होत आहे. संपूर्ण देशाचं या बजेटकडे लक्ष लागलं आहे.
टॅक्स स्लॅबमध्ये दिलासा मिळणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत. बजेटचं सर्वात मोठं कव्हरेज तुम्ही एबीपी माझावर पाहू शकाल.
शेती, उद्योग, महिला, नोकरदार, रेल्वे अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ बजेटचा अर्थ सांगतील. विविध क्षेत्रातील दिग्गजांची फळी एबीपी माझाच्या बजेटरुममध्ये असतील.
सध्याचा इन्कम टॅक्स स्लॅब
- अडीच लाख – टॅक्स नाही
- अडीच ते 5 लाख – 10 %
- 5 ते 10 लाख – 20 %
- 10 लाखांवर – 30 %
- #अर्थबजेटचा : विश्लेषक – माधव भंडारी, रवी बुद्धीराज, चंद्रशेखर टिळक, दीपक नाईक, विलास जोशी
- #अर्थबजेटचा : विश्लेषक – जयंत पाटील, माधव भंडारी, चंद्रशेखर टिळक, संजय जोग, शरद काळे, दीपक नाईक
- #अर्थबजेटचा : विश्लेषक (शेती) – संजय पानसे, रवी बोरातकर, भूषण करंदीकर, नंदकिशोर कागलीवाल
- #अर्थबजेटचा : विश्लेषक (महिला आणि नोकरदार) – मीनल मोहाडीकर, स्वाती मयेकर, अभिजीत केळकर, संजीव गोखले, अरुण हार्डीकर, मोहिते, फुले
- #अर्थबजेटचा : विश्लेषक (उद्योग) – दीपक घैसास, रवी बुद्धीराजा, प्रदीप पेशकर, अनिल सावे, अनिल गचके
- #अर्थबजेटचा : विश्लेषक (रेल्वे) – समर झवेरी, मधु कोटियान, अनिल गचके, अशोक दातार
- अर्थसंकल्पाचं मॅरेथॉन कव्हरेज : विश्लेषक – सुनील वालावलकर, अभिषेक आपटे, चंद्रशेखर सादडेकर, देवदत्त धानोकर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement