एक्स्प्लोर

बसपा अध्यक्ष मायावतींची 'ट्विटर'वर एन्ट्री

निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांकडून आपली सोशल मिडीया यंत्रणा आणखी सक्षम करण्याचा प्रयत्न होत आहे. बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांची देखील आता ट्विटरवर एन्ट्री झाली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांकडून आपली सोशल मिडीया यंत्रणा आणखी सक्षम करण्याचा प्रयत्न होत आहे.  बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांची देखील आता ट्विटरवर एन्ट्री झाली आहे. राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून गेल्या काही वर्षांत सोशल मिडीयाचा आपली भुमिका मांडण्यासाठी आणि प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. तरी देखील मायावती या इतके दिवस सोशल मिडीयापासून दुर होत्या. परंतू आता 2019 च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना मायावती ट्विटरवर आल्या आहेत. मायावती यांच्या अकाउंटवरून पहिले ट्विट 22 जानेवारीला करण्यात आले आहे. ज्यामध्ये त्यांनी @sushrimayawati हे त्यांचे ऑफिशियल ट्विटर अकाउंट असल्याचं म्हटलं आहे. मायावतींचं हे ट्विटर अकाउंट वेरिफाइड असून 13 हजार पेक्षा जास्त लोकांनी त्यांना आतापर्यंत फॉलो केलं आहे. लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी मायावतींचे ट्विटरवर स्वागत केले आहे. "13 जानेवारीला लखनौ येथील सभेदरम्यान तेजस्वी यांनी मायावतींना ट्विटरवर येण्याची विनंती केली होती. त्याची दखल घेतल्याचा आनंद वाटला", असे तेजस्वी यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nandigram : मोठी बातमी, ममता बॅनर्जींनी नंदिग्राममध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्यालाच अटक, मिलन प्रधान यांच्या अटकेचं कारण काय?
ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची माघार, नंदिग्राममध्ये काँग्रेस उमेदवाराला अटक, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या घडामोडी
साखर साठ्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, साखरेच्या दरात घसरण होणार का? 
साखर साठ्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, साखरेच्या दरात घसरण होणार का? 
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Pakistan Mosque Blast : पाकिस्तान हादरलं! नमाजासाठी सगळे जमले आणि मशिदीबाहेर अचानक झाला मोठा स्फोट; 15 जणांचा मृत्यू, जखमींचा हादरून टाकणारा आकडा
पाकिस्तान हादरलं! नमाजासाठी सगळे जमले आणि मशिदीबाहेर अचानक झाला मोठा स्फोट; 15 जणांचा मृत्यू, जखमींचा हादरून टाकणारा आकडा

व्हिडीओ

Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report
Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Home Loan: घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
Ravindra Chavan : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Mahendra Dalvi : बाप्पाचं दर्शन घेणं चुकीचं नाही, आमचा संघर्ष, त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंची भूमिका चुकली, महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी
तटकरेंकडे सगळेच लोक संशयानं बघतात, भरतशेठनं त्यांच्या घरी जाणं टाळलं पाहिजे होतं, महेंद्र दळवींची नाराजी समोर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Embed widget