एक्स्प्लोर
नोकरीची संधी, बीएसएफमध्ये विविध पदाच्या 622 जागा

मुंबई : बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफमध्ये सहाय्यक फौजदार (एएसआय)(152) आणि हेड कॉन्स्टेबल (एचसी) (470) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या दोन्ही पदांसाठी मिळून तब्बल 622 जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती महाराष्ट्र सरकारची अधिकृत न्यूजवेबसाईट महान्यूजवर प्रकाशित करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा कालावधी 16 जून ते 15 जुलै 2016 असा आहे. अधिक माहितीसाठी www.bsf.nic.in आणि http://bsf.nic.in/en/recruitment.html या वेबसाईटवर संपर्क साधावा.
Before You Go
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!

नरेंद्र बंडबे
Opinion




















