एक्स्प्लोर

कर्नाटकात येडियुरप्पा सरकारची आज बहुमत चाचणी, भाजपच्या विजयाचा मार्ग सोपा

विधानसभा अध्यक्षांकडून 17 आमदारांना अपात्र घोषित केल्यानंतर भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग आणखी सोपा झाला आहे. अपात्र घोषित केलेल्या 17 आमदारांमध्ये 13 काँग्रेस, जेडीएसचे 3 आणि एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे.

बंगळुरु : कर्नाटकातील नागरिकांना आज नवीन सरकार मिळणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडून 17 आमदारांना अपात्र घोषित केल्यानंतर भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग आणखी सोपा झाला आहे. नव्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या बी एस येडियुरप्पा यांना आज बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. मात्र विधानसभा अध्यक्षांच्या कारवाईनंतर बहुमत सिद्ध करण्यासाठीची संख्य़ा 104 झाली आहे.

"आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार करणार आहे. त्यानंतर लगेच वित्त विधेयक मांडून ते मंजूर करुन घेणं हे पहिलं काम असणार आहे. अन्यथा सरकारला कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसेही मिळणार नाहीत. आधीच्या सरकारने तयार केलेल्या वित्त विधेयकात मी काहीच बदल करणार नाही", असं येडियुरप्पा यांनी सांगितलं.

कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करता न आल्याने सरकार पडलं होतं. त्यानंतर बी एस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. काल विधानसभा अध्यक्षांनी 17 आमदारांवर कारवाई केली. अपात्र घोषित केलेल्या 17 आमदारांमध्ये 13 काँग्रेस, जेडीएसचे 3 आणि एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे.

कर्नाटक विधानसभेचं संख्याबळ 224 आहे. 17 आमदारांना अपात्र घोषित केल्यानंतर आता विधानसभेत आमदारांची संख्या 207 वर आली आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 104 आमदारांची आवश्यकता आहे. कुमारस्वामी सरकारला बहुमत चाचणीत केवळ 99 मतं मिळाली होती. तर भाजपला 105 मतं मिळाली होती. या आधारावर भाजपला उद्या बहुमत सिद्ध करण्यात अडचण येणार नाही.

विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणणार

कर्नाटकात सत्ता आल्यानंतर भाजप विधानसभा अध्यक्ष के आर रमेश कुमार यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याबाबत विचार करत आहे. विधानसभा अध्यक्षांनी स्वत: राजीनामा न दिल्यास भाजप हे पाऊल उचलू शकतं. विधानसभा अध्यक्षांना पद सोडण्याबाबत सांगितलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates : महाराष्ट्राच्या राजकारणात अन् प्रशासनात मोठ्या घडामोडी; मनोज जरांगे पाटलांचे आजपासून आमरण उपोषण, तर पुण्यात विषारी दारूकांडानंतर पोलिसांवर बडगा!
Maharashtra Live Updates : महाराष्ट्राच्या राजकारणात अन् प्रशासनात मोठ्या घडामोडी; मनोज जरांगे पाटलांचे आजपासून आमरण उपोषण, तर पुण्यात विषारी दारूकांडानंतर पोलिसांवर बडगा!
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Video: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Embed widget