एक्स्प्लोर

जामा मशीद पाडा, मूर्ती न निघाल्यास फाशी द्या : साक्षी महाराज

मशिदीच्या पायऱ्यांखाली देवी-देवतांच्या मूर्ती न निघाल्यास मला फाशी द्या, असा आव्हान त्यांनी दिलं आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असताना भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

लखनौ : काशी, अयोध्या सोडा आधी दिल्लीतील जामा मशीद पाडा. असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी केलं आहे. मशिदीच्या पायऱ्यांखाली देवी-देवतांच्या मूर्ती न निघाल्यास मला फाशी द्या, असा आव्हान त्यांनी दिलं आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असताना भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. साक्षी महाराज उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करत होते. त्यावेळी ते म्हणाले की, सर्वात आधी दिल्लीतील जामा मशीद तोडायला पाहिजे. कारण हिंदू मंदिर तोडून तिथे मशीद बांधण्यात आली आहे. मथुरा, काशी, अयोध्या सोडा जामा मशिद तोडा, अशी घोषणा मी राजकारणात आलो तेव्हाच दिली होती. हिंदूंच्या भावना दुखवण्यासाठी मुघलांनी भारतातील मंदिरे तोडून तेथे 3000 मशिदी बांधल्या होत्या, असं साक्षी महाराज म्हणाले. तसेच जामा मशिदीच्या पायाऱ्या तोडल्यास त्यातून देवी-देवतांच्या मूर्ती निघतील असा दावा त्यांनी केला. मूर्ती न निघाल्यास मला फासावर लटकवा, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दिल्लीतील जामा मशीद ही भारतातील सर्वात मोठी मशीद आहे. या मशिदीचं बांधकाम 1644 ते 1656 च्या दरम्यान मुघल सम्राट शाहजहान याने केला होता. नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या साक्षी महाराजांनी राम मंदिराचा मुद्दा तापलेला असताना जामा मशिदीच्या नवीन वादाला तोंड फोडलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2026 | बुधवार
Bihar : बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार? निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 
बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार? निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश

व्हिडीओ

Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?
Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Gold Rate : युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
Who is Ali Larijani: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
अली लारीजानी: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
Embed widget