एक्स्प्लोर

लष्करात आहेत, तर जीव जाणारच, भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

जम्मू-काश्मीरमध्ये जवान शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच, उत्तर प्रदेशच्या रामपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार नेपाल सिंह यांनी एक वादग्रस्त वक्तव्य दिलं आहे. “लष्करात आहात, तर जीव जाणारच,” असं नेपाल सिंह यांनी म्हटलं आहे.

रामपूर : जम्मू-काश्मीरमध्ये जवान शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच, उत्तर प्रदेशच्या रामपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार नेपाल सिंह यांनी एक वादग्रस्त वक्तव्य दिलं आहे. “लष्करात आहात, तर जीव जाणारच,” असं नेपाल सिंह यांनी म्हटलं आहे. नेपाल सिंह म्हणाले की, “ आर्मीत आहात, तर तिथं जीव जाणारचं! असा कोणता देश आहे, ज्यांच्या (दोन देशांच्या) वादात लष्कराचा माणसाचा मृत्यू होत नाही? गावातही दोन गटात वाद होतात. तिथेही एक ना अनेकजण जखमी होतात.” विशेष म्हणजे, नेपाल सिंहांनी अजब प्रश्नही उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले की, “असं एखादं डिव्हाईस सांगा, ज्याने माणसाला जीव गमवावा लागत नाही? अशी एखादी वस्तू सांगा, ज्याने गोळ्यांची आवश्यक्ताच भासणार नाही. पण ती वस्तूच सर्व काम करेल.” आपल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता पाहताच, त्यावर त्यांनीच तात्काळ स्पष्टीकरण दिलं आहे. सिंह यांनी सांगितलं की, “लष्करातील जवानांचा अपमान होईल असं वक्तव्य मी केलं नाही. मी दु: खी आहे. यावर माफी मागतो. पण मी असे काहीच म्हटले नाही.” दरम्यान, रविवारी जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ट्रेनिंग कॅम्पवर हल्ला केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. पण या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. तर जैशच्या दोन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं.

महत्त्वाच्या बातम्या

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
CJP Protest : 30 हजार जवान तैनात, 200 जण ताब्यात, सीजेपीच्या आंदोलनाला रोखण्यासाठी सरकारनं आतापर्यंत कोणती पावलं उचलली?
30 हजार जवान तैनात, 200 जण ताब्यात, सीजेपीच्या आंदोलनाला रोखण्यासाठी सरकारनं आतापर्यंत कोणती पावलं उचलली?
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
Internet Ban : मोठी बातमी, मध्य दिल्लीतील इंटरनेट 24 तासांसाठी बंद राहणार, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा निर्णय
मध्य दिल्लीतील इंटरनेट 24 तासांसाठी बंद राहणार, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget