एक्स्प्लोर

हनुमानजी चिनी होते, किर्ती आझादांची मुक्ताफळे

केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी हनुमानाला आर्य जातीचे महापुरुष म्हटले होते. योगी सरकारमधील मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी हनुमानाला जाट संबोधले होते. आचार्य निर्भय सागर यांनी हनुमानाला जैन म्हटले होते. तर भाजप खासदार हरिओम पांडे यांनी हनुमानाला ब्राह्मण असल्याचे संबोधले होते.

नवी दिल्ली : श्रीरामभक्त हनुमानाला मुस्लीम, दलित, आदिवासी, जाट, जैन, ब्राह्मण , वंचित ठरवल्यानंतर आता हनुमानजी चिनी होते, असा जावईशोध भाजपचे खासदार किर्ती आझाद यांनी लावला आहे. भाजपाचे बंडखोर खासदार किर्ती आझाद यांनी हनुमान चिनी होता. चीनच्या लोकांकडूनही हा दावा कायम केला जातो, त्यामुळे ते चिनी होते असे म्हटले आहे. किर्ती आझाद हे माजी क्रिकेटर आणि 1983 च्या विश्वविजेत्या संघातील खेळाडू आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान दलित होते, असे म्हटले होते. तेव्हापासून हा सगळा वाद सुरु झाला होता, तेव्हापासून हनुमानाच्या जातीवरून आणि धर्मावरून चर्चा होते आहे. परवाच भगवान हनुमान हे मुस्लीम असल्याचा दावा उत्तरप्रदेशातील भाजप आमदाराने केला आहे. भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. याआधीही भाजपाच्या आमदारांनी आणि खासदारांनी हनुमानाला जाती धर्मात अडकवले आहे. आता भाजपचे  नेते किर्ती आझाद यांनी हनुमानाचे राष्ट्रच बदलले आहे. हे सगळे करून या नेत्यांना नेमके काय साधायचे आहे याचे उत्तर अजून तरी जनतेला मिळालेले नाही. केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी हनुमानाला आर्य जातीचे महापुरुष म्हटले होते. योगी सरकारमधील मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी हनुमानाला जाट संबोधले होते. आचार्य निर्भय सागर यांनी हनुमानाला जैन म्हटले होते.  तर भाजप खासदार हरिओम पांडे यांनी हनुमानाला ब्राह्मण असल्याचे संबोधले होते. बजरंगबली मुसलमान होते: भाजप आमदार भगवान हनुमान अर्थात बजरंगबली हे दलित, वंचित असल्याचे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. मात्र भगवान हनुमान हे मुस्लीम असल्याचा दावा नुकताच उत्तरप्रदेशातील भाजप आमदाराने केला होता. भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. हनुमान हे मुस्लीम होते म्हणूनच मुसलमानांची नावे ही रहमान, रमजान, फरमान, झीशान, कुर्बान अशी ठेवली जातात. ती त्यांच्या नावावरच ठेवली जातात, असे त्यांनी म्हटले. आमदार बुक्कल नवाब यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra ATS : पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे
पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे
PM Narendra Modi Australia : मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
Rajya Sabha Election : भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0; ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटी रुपयांचा रेट
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0; ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटी रुपयांचा रेट
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
Embed widget