एक्स्प्लोर

... तर, तुमचे हात छाटून टाकू; भाजप खासदाराची काँग्रेसला धमकी

हरयाणातील रोहतकमधील भाजप खासदार अरविंद शर्मा यांनी काँग्रेसला धमकी दिली. माजी मंत्री मनीष ग्रोवर यांच्याविरोधात कोणी डोळे वर केले तरी त्यांचे डोळे काढू अशी धमकी त्यांनी दिली.

BJP MP threaten congress :  शेतकऱ्यांनी भाजपचे माजी मंत्री मनीष ग्रोवर यांना ओलीस ठेवल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यानंतर हरयाणा रोहतकचे भाजप खासदार अरविंद शर्मा यांनी काँग्रेसला धमकी दिली. मनीष ग्रोवर यांच्याकडे डोळे वर करून पाहिले तर डोळे काढू आणि कोणी हात उचलला तर हात छाटू अशी उघड धमकी दिली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना ओलीस ठेवल्याच्या निषेधार्थ हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आणि काँग्रेस खासदार दिपेंद्र हुड्डा यांच्याविरोधात निदर्शने केली. या निदर्शनाच्या वेळी बोलताना खासदार अरविंद शर्मा यांनी बेताल वक्तव्य केले. 

या निषेध आंदोलनाच्या दरम्यान अरविंद शर्मा यांनी काँग्रेसविरोधात टीका केली. त्यांनी म्हटले की, काँग्रेस सत्तेत येण्यासाठी हातपाय मारत आहे. मात्र, पुढील 25 वर्षापर्यंत काँग्रेस अशीच फिरत राहणार. पुढील 25 वर्ष भाजपची सत्ता कायम असणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

शुक्रवारी भाजपचे माजी मंत्री मनीष ग्रोवर यांच्यासह इतर भाजप नेत्यांना रोहतकमधील किलोई गावातील शेतकऱ्यांनी ओलीस ठेवले होते. इतकंच नाही तर त्यांच्या वाहनाची हवाही काढली. शेतकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांची कुमक वाढवण्यात आली. ग्रोवर यांनी कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांना बेरोजगार, दारुडे आणि समाजकंटक म्हटले होते. त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आणि त्यांना ओलीस ठेवले. 

माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या क्षेत्रातील प्रमुख गाव किलोईमध्ये शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांना सायंकाळी चार वाजेपर्यंत शिव मंदिरात ओलीस ठेवले होते. 

उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूजा-दर्शनसह जवळपास 400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमीपूजन, लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. हा सोहळा सुरू असताना देशभरातील शिव मंदिरात भाजपकडून थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : अभिजीत दिपके यांच्या घरी दिल्ली पोलीस दाखल, सीजेपीच्या तिरंगा रॅलीच्या आधीच ताब्यात घेणार? 
अभिजीत दिपके यांच्या घरी दिल्ली पोलीस दाखल, सीजेपीच्या तिरंगा रॅलीच्या आधीच ताब्यात घेणार? 
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Pradeep Purnekar Thane Crime: प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Nashik News: आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
Embed widget