एक्स्प्लोर

...म्हणून भाजप आमदार विधानसभेत बंडी आणि हाफ पॅन्टमध्ये दाखल

पटणा : बिहारच्या लौरिया विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार विनय बिहारी सोमवारी विधानसभेत बंडी आणि हाफ पॅन्ट घालून दाखल झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आपल्या मतदार संघात रस्ते बांधणीसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी करत आहेत, पण राज्य सरकारकडून त्यांना योग्य असा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी आपला निषेध अशाप्रकारे व्यक्त केला. गेल्या चार महिन्यांपासून त्यांनी कुर्ता आणि पायजम्याचा त्याग केला असून, जोपर्यंत आपल्या मतदार संघात रस्ते उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जात नाही, तोपर्यंत आपण सर्व कपडे परिधान करणार नसल्याचा, पण त्यांनी केलाय. विशेष म्हणजे, गेल्या हिवाळी अधिवेशनातही विनय बिहारी हाफ पॅन्ट आणि बंडीमध्ये विधानसभेत दाखल झाले होते. गेल्या शुक्रवारपासून बिहारच्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विनय बिहारी हाफ पॅन्ट आणि बंडी घालून दाखल झाले. यावेळी ते विधासभेत येताना रस्त्यांवरुन साष्टांग दंडवत घालत येत होते. विनय बिहारींचा हा प्रकार पाहून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांना रस्ते बांधणीचं आश्वासन दिलं. पण असं न झाल्यानं आपला निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांनी पुन्हा सोमवारी साष्टांग दंडवत घातले. दरम्यान, बिहारींची ही कृती पाहून उपमुख्यमंत्री आणि राज्याचे रस्ते विकासमंत्री तेजस्वी यादव यांनी सोमवारी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रात 37 किलोमीटरचे रस्ते बांधण्यासाठी 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. हा निधी त्यांनी केंद्र सरकारच्या तीन रस्ते विकास कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करुन दिला. विशेष म्हणजे यानंतर स्वत: तेजस्वी यादव यांनीच बिहारी यांना कपडे परिधान केले.

महत्त्वाच्या बातम्या

Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget