एक्स्प्लोर

अयोध्या वादावर भाजपकडून कार्यकर्त्यांसाठी गाइडलाइन्स, संयम ठेवण्याचा दिला सल्ला

अयोध्येतील वादावर 17 नोव्हेंबरपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून कार्यकर्त्यांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. भाजपच्या राज्यातील आयटी सेल प्रमुखांनाही याबद्दल कळवण्यात आले आहे.

नवी दिल्ली : राम मंदिरावर सुप्रीम कोर्टचा निर्णय येण्याआधीच भाजपने आपल्या कार्यकर्त्यांसाठी नियमावली जारी केली आहे. पक्षाने कार्यकर्त्यांना कोर्टाच्या निर्णयाआधी किंवा नंतर सोशल मीडियावर व्यक्त न होण्याचा सल्ला दिला आहे. भाजप मुख्यालयातून प्रत्येक राज्यातील आयटी सेलला तशा सूचना देण्यात आल्या आहेत. पक्षाच्या प्रमुख नेत्याच्या भूमिकेनंतर पाऊल उचलण्याचे यात सांगण्यात आले आहे. भाजपच्या सूत्रांनुसार, हे प्रकरण संवेदनशील असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवाय केंद्रात आणि बहुतेक राज्यात भाजपचीच सत्ता असल्याने यावर भाजपलाच उत्तर द्यावे लागेल. याच पार्श्वभूमीवर भाजप मुख्यालयात पक्षाचे प्रवक्ते आणि सोशल मीडिया टीमशी निगडीत प्रमुखांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत पक्ष प्रमुखाच्या हवाल्याने सांगितले, की प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया देताना संयम बाळगावा. टीव्ही डिबेटमध्ये किंवा सार्वजनिकपणे लोकांच्या भावना भडकल्या जातील, अशी वक्तव्य करु नये. राम मंदिर वादावर 17 नोव्हेंबरच्या आधी सुप्रीम कोर्टचा निर्णय येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजप सावध भूमिका घेत आहे. मीडिया किंवा सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना पक्षाच्या नियमांचे पालन करावे, अशी सत्ताधारी पक्षाची इच्छा आहे. निर्णयाचा दिवस जवळ येत असल्याने हे प्रकरण संवेदनशील झाले आहे. निर्णय मंदिराच्या बाजूने लागला तरी आनंद साजरा न करण्याचे बैठकीत ठरले आहे. याच्याशी कोणाचाही संबंध जोडू नये. ज्येष्ठ नेत्यांच्या प्रतिक्रियावर जागरुकपणे बोला. राष्ट्रीय महासचिव अनिल जैन, माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी ही बैठक घेतली. सरन्यायाधीश गोगोईंच्या घटनापीठासमोर झाली सुनावणी या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश गोगोई यांचं घटनापीठ करत आहे, ज्यात न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे, न्या. अशोक भूषण, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. 6 ऑगस्टपासून या प्रकरणाची दररोज सुनावणी झाली. संबंधीत बातम्या :

Ayodhya Case : हिंदू महासभेच्या वकिलांनी दाखवलेला जागेचा नकाशा मुस्लीम पक्षाच्या वकिलाने फाडला

Ayodhya Case : अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण, 15 नोव्हेंबरपूर्वी होणार अंतिम निर्णय

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi India Aghadi Protest Delhi: गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही चक्रावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही चक्रावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
Abhijeet Dipke : राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
SIR Protest Maharashtra: महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Embed widget