एक्स्प्लोर

भाजपकडून जाणीवपूर्वक आक्षेपार्ह विधानं, मायावतींची टीका

लखनऊः जनतेचं लक्ष वेधण्यासाठी भाजप जाणीवपूर्वक आक्षेपार्ह विधानं करत आहे. दयाशंकर सिंह यांच्याकडून मोठा कट रचून आक्षेपार्ह विधान करुन घेतलं, असं सागंत बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाजपवर सनसनीत टिका केली.     मायावती यांनी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. दयाशंकरला समोर आणणं हा भाजप आणि समाजवादी पक्षाचा कट होता, असा दावा मायावती यांनी केला. दलित मुलीला शिवीगाळ केल्याप्रकरणी दयाशंकर सिंहला अजून अटक करण्यात का नाही आली, असा सवालही मायावती यांनी केला.     शिवीगाळ प्रकरणात बसप कार्यकर्त्याला क्लीन चिट     दरम्यान मायावतींनी आपल्या पक्षातील नसीमुद्दीन सिद्दीकी यांना शिवीगाळ प्रकरणात क्लीन चिट दिली. कार्यकर्त्यांनी दयाशंकरच्या परिवाराला शिवीगाळ केली, असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर सिद्दीकीच्या अटकेची मागणी करण्यात आली होती.     मात्र सिद्दीकी यांच्या घोषणांता चूकीचा अर्थ लावला गेला, दयाशंकरच्या कुटुंबाची बसपला प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती, असं सांगत मायावती यांनी सिद्दीकीला क्लीन चिट दिली.  

संबंधित बातम्याः

मायावतींपेक्षा वारांगना प्रामाणिक, भाजप नेत्याची मुक्ताफळं

भाजप नेत्याकडून मायावतींची वारांगणेशी तुलना, भाजपकडून निलंबनाची कारवाई

महत्त्वाच्या बातम्या

Goa Travel Restrictions : पावसात गोव्याला जाताय? पर्यटकांनी पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार, कडक नियम लागू
पावसात गोव्याला जाताय? पर्यटकांनी पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार, कडक नियम लागू
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
भारताला करावा लागणार उर्जा संकटाचा सामना? किती दिवसांचा साठा शिल्लक? अहवालातून महत्वाची माहिती समोर 
भारताला करावा लागणार उर्जा संकटाचा सामना? किती दिवसांचा साठा शिल्लक? अहवालातून महत्वाची माहिती समोर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार

व्हिडीओ

Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Rules : तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला

Embed widget