एक्स्प्लोर

कर्नाटकात भाजपची काल रात्री एक जागा कमी झाली, आज वाढली!

हुबळी धारवाडमधून जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसच्या महेश नलवाड यांचा पराभव केला. जगदीश शेट्टर हे साल 2012-13 मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.

बंगळुरु : हुबळी धारवाड मतदारसंघात मतमोजणीत तांत्रिक घोळ झाल्याने, या जागेचा निकाल रद्द करण्यात आला होता. मात्र पुन्हा त्याबाबतची खातरजमा केल्यानंतर, भाजपने जिंकलेली ही जागा त्यांच्याच पारड्यात पडली. जगदीश शेट्टर हे हुबळी धारवाडमधून भाजपचे विजयी उमेदवार आहेत. हुबळी धारवाडमधून जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसच्या महेश नलवाड यांचा पराभव केला. जगदीश शेट्टर हे साल 2012-13 मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. नेमकं काय झालं होतं? हुबळी धारवाड मतदारसंघात इलेक्ट्रिक वोटिंग मशिन (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट स्लिप यांच्यातील मतांची संख्या वेगळी येत होती, त्यामुळे येथील निकाल रद्द करण्यात आला होता. जगदीश शेट्टर हे भाजपचे उमेदवार इथून विजयी झाले होते. त्यामुळे परिणामी भाजपच्या 104 जागांमधून एक जागा कमी होऊन विजयी उमेदवारांची संख्या 103 वर आली होती. मात्र अखेर घोळ निस्तरला आणि ती जागा पुन्हा भाजपच्या खात्यात जमा झाली. हुबळी धारवाड मतदारसंघातील 135-अ या मतदान केंद्रात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांच्या आकडेवारीत फरक असला, तरी तो केवळ 459 मतांचा आहे आणि भाजपचे जगदीश  शेट्टर हे संपूर्ण मतदारसंघातून 20 हजार मतांनी विजयी झाले आहेत. 459 मतं कमी केली, तरी शेट्टर हे विजयी ठरतात. त्यामुळे रिटर्निंग ऑफिसरनी जगदीश शेट्टर यांना विजयी घोषित केले आहे. आता कर्नाटकात भाजपच्या आमदारांची संख्या पुन्हा एकदा 104 वर पोहचली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 भाजप 104 काँग्रेस 78 जनता दल (सेक्युलर) 37 बहुजन समाज पार्टी 1 कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1 अपक्ष 1 एकूण 222 संबंधित बातमी : कर्नाटक: भाजप आज सत्ता स्थापनेचा दावा करणार

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget