एक्स्प्लोर
Advertisement
हिमाचलमध्ये भाजप बहुमताने सत्तेत, चाणक्यचा एक्झिट पोल
काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य जाताना दिसतंय. निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे एकूण 51 टक्के मतं भाजपच्या पारड्यात पडणार असल्याचं चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे.
नवी दिल्ली : चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार हिमाचलमध्ये भाजप बहुमताने सत्तेत येण्याची शक्यता आहे. एकूण 68 जागा असलेल्या हिलाचल प्रदेश विधानसभेत भाजपला 55 च्या आसपास जागा मिळणार असल्याचं चाणक्यने आपल्या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे. तर काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य जाताना दिसतंय. निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे एकूण 51 टक्के मतं भाजपच्या पारड्यात पडणार असल्याचं चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे.
हिमाचलमध्ये कुणाला किती जागा?
- भाजप 55+7
- काँग्रेस 13+7
- इतर 0+3
- भाजप 51+3 टक्के
- काँग्रेस 38+3 टक्के
- इतर 11+3 टक्के
- भाजप 38.5 टक्के 26
- काँग्रेस 42.8 टक्के 36
- इतर 18.7 टक्के 6
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement