एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींचा 66वा वाढदिवस, आईच्या आशीर्वादासाठी मोदी गांधीनगरमध्ये!

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 66वा वाढदिवस आहे. मोदी आपला वाढदिवस गुजरातमध्ये साजरा करणार आहेत. त्यामुळं गुजरातमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी मोदींनी गांधीनगरमधील रायसण इथं जाऊन आई हिराबा यांचा आर्शिवाद घेतला. दुसरीकडे सूरतमध्ये पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 1 टनापेक्षा जास्त वजनाचा आणि जगातला सर्वात उंच केक तयार करण्यात आला आहे. पिरॅमिडच्या आकाराचा हा केक असणार आहे. अतुल बेकरी, शक्ती फाऊंडेशन एनजीओ आणि गिटार मॉन्क यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. हा केक कापल्यानंतर त्याचं वाटप 10 हजार दिव्यांगांमध्ये करण्यात येणार आहे. दरम्यान, आज सकाळी 11 वाजता लिमखेडा इथं वनबंधू कल्याण योजनेअंतर्गत अनेक योजनांचा शुभारंभ मोदींच्या हस्ते होणार आहे. तर दुपारी 2 वाजताच्या सुमारास नवसारीत मोदींच्याच हस्ते 11 हजार 200 दिव्यांगांना वेगवेगळ्या उपकरणांचं वाटप केलं जाणार आहे. तर 2200 जणांना श्रवणयंत्र आणि 1200 व्हील चेअर वाटप करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींची आजवरच्या कारकीर्दीवर एक नजर: - नरेंद्र दामोदारदास मोदी (पंतप्रधान) 17 सप्टेंबर 1950 रोजी नरेंद्र मोदींचा जन्म गुजरातच्या वडनगरमध्ये मोदींचा जन्म पंतप्रधान मोदींच्या आईचं नाव हिराबेन मोदी. नरेंद्र मोदी लहानपणी वडनगरच्या रेल्वे स्टेशनवर चहा विक्री करायचे. वयाच्या आठव्या वर्षी आरएसएसमध्ये प्रवेश केला. मोदी आरएसएसचे प्रचारकही होते. भाजपचे महासचिव होते. 7 ऑक्टोबर 2001 ते 22 मे 2014 पर्यंत ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. 26 मे 2014 पासून ते पंतप्रधान पदी विराजमान आहेत. सध्या ते उत्तरप्रदेशमधील वाराणसीचे खासदार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget