एक्स्प्लोर

Bhutan Glacial Lake Burst: भूतानमध्येही 'नेपाळी' थरकाप! हिमनदीचे सरोवर फुटताच प्रचंड विध्वंस, महामार्ग आणि रस्ते उखडले, प्रसिद्ध गरम पाण्याचा झरा सुद्धा वाहून गेला, भारतात बंगाल आणि आसाममध्ये पुराचा इशारा

Bhutan Glacial Lake Burst: सरोवरातून पाणी सोडल्यामुळे संकोश नदीला पूर आला. ही नदी भूतानमध्ये उगम पावते, आसाम आणि पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागातून वाहते आणि नंतर ब्रह्मपुत्रेला मिळते.

Bhutan Glacial Lake Burst: भूतानमधील शिंताफू हिमनदीचे सरोवर उशिरा फुटल्याने प्रचंड विध्वंस झाला. प्रसिद्ध गरम पाण्याचा झरा, गासा त्साचू, पाण्याच्या प्रचंड प्रवाहात पूर्णपणे वाहून गेला. पुनाखा-गासा महामार्गाच्या काही भागाचेही नुकसान झाले, त्यामुळे वाहतूक थांबवावी लागली. तथापि, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सरोवरातून पाणी सोडल्यामुळे संकोश नदीला पूर आला. ही नदी भूतानमध्ये उगम पावते, आसाम आणि पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागातून वाहते आणि नंतर ब्रह्मपुत्रेला मिळते. या पार्श्वभूमीवर, दोन्ही राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार येथे प्रशासनाने 10 हजारहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी आणि मदत शिबिरांमध्ये हलवले आहे. लोकांना सतर्क करण्यासाठी आणि शक्य तितक्या लवकर घरे सोडण्याचे आवाहन करण्यासाठी रात्रभर सायरन वाजवण्यात आले. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

पाणी भारतात पोहोचण्याची शक्यता

जर भूतानमधील शिंताफू हिमनदीचे सरोवर फुटले, तर त्यात साठलेले पाणी नद्यांमार्फत भारतात पोहोचू शकते. हे पाणी प्रथम भूतानच्या मो छू नदीत वाहील. मो छू आणि फो छू नद्या नंतर एकत्र येऊन पुनात्सांगछू नदी तयार होते. ही नदी दक्षिणेकडे वाहत जाऊन भारतात प्रवेश करते. भारतात ती संकोश नदी म्हणून ओळखली जाते. तिच्या पाण्यामुळे पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार आणि जलपाईगुडीच्या सखल भागांमध्ये, तसेच आसाममधील कोकराझार आणि धुबरी जिल्ह्यांमध्ये पूर येऊ शकतो. संकोश नदी नंतर आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीला मिळते. अशाप्रकारे, भूतानमधील सरोवरातील पाणी नद्यांमार्फत भारताच्या मैदानी प्रदेशात पोहोचू शकते.

भूतानमध्ये पूर कुठं आणि कसा आला?

  • 29 ऑक्टोबरच्या संध्याकाळी भूतानमधील गासा जिल्ह्यातील लाया गेओग येथील लुंगोमधील शिंताफू त्शो सरोवरातून पाणी वाहू लागले. 
  • हे सरोवर वाकिला पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले असून, भूतानच्या 17 संभाव्य धोकादायक हिमनदी सरोवरांपैकी एक आहे.
  • सरोवरातून सोडलेले पाणी मो छू नदीच्या पाणलोट क्षेत्रातून वेगाने पसरले.
  • रात्री सुमारे सव्वा आठ वाजता पुराचे पाणी ताक्तसेमाखांग परिसरात पोहोचल्याचे वृत्त आहे.
  • पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे गासा त्साचू गरम पाण्याचा झरा उद्ध्वस्त झाला. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर जोशीमठजवळ कोसळले, वैमानिकासह सहाजणांचा अपघात; शोधमोहीम सुरू
बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर जोशीमठजवळ कोसळले, वैमानिकासह सहाजणांचा अपघात; शोधमोहीम सुरू
Crime News: वडिलांचा मृत्यू, मुलगा कॅनडावरून परतला, मुलीचंही शिक्षण पूर्ण झालं, अचानक कुटुंबातील तिघांनी संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?
वडिलांचा मृत्यू, मुलगा कॅनडावरून परतला, मुलीचंही शिक्षण पूर्ण झालं, अचानक कुटुंबातील तिघांनी संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?
दिवाळीच्या फटाक्यांवरून थेट कोर्टात फटकेबाजी, सुप्रीम कोर्ट म्हणालं, विराट कोहलीची मदत घ्या, नेमकं काय घडलं?
दिवाळीच्या फटाक्यांवरून थेट कोर्टात फटकेबाजी, सुप्रीम कोर्ट म्हणालं, विराट कोहलीची मदत घ्या, नेमकं काय घडलं?
तरुणांचा, नागरिकांचा आवाज ऐकलाच पाहिजे, TMC चे बंडखोर खासदार युसूफ पठाण यांचं वक्तव्य, मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात देशातील वातावरण तापलं 
तरुणांचा, नागरिकांचा आवाज ऐकलाच पाहिजे, TMC चे बंडखोर खासदार युसूफ पठाण यांचं वक्तव्य, मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात देशातील वातावरण तापलं 
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Solapur Highway Accident: महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
Gold Silver Rate Crash : सोने दर उच्चांकावरुन 51000 रुपयांनी घसरले, IBJA नं जारी केलेले 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने 1364 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6678 रुपयांनी घसरले, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Gokul Election: महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Nivedita Ashok Saraf In Swami Samarth Ardhanarishvara Look: 'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
Pune Crime News: सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
India vs Pakistan : मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
Embed widget