(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भय्यू महाराज निधन : मान्यवरांच्या प्रतिक्रिया
भय्यू महाराज यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
भय्यूजी महाराज हे आपल्या कुटुंबीयांसारखेच होते, अशा भावना महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.'मासिक शिवरात्रि' को 'महाशिवरात्रि' कहते हैं। दोनों पंचांगों में यह चन्द्र मास की नामाकरण प्रथा है, जो इसे अलग-अलग करती है। मै सभी भक्तगणों को इस पवन दिवस की बधाई एवं शुभकामनाये देता हु. pic.twitter.com/PrBf0rw5ZV
— Bhaiyyuji Maharaj (@bhaiyujimaharaj) June 12, 2018
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भय्यूजी महाराजांच्या निधनाचं वृत्त चटका लावणारं असल्याचं म्हटलं आहे.Bhaiyyuji Maharaj who always was apart of my family is no more ...Such a shock to all his followers n us too ..always called me 'akka saheb' ..So much pain these incidents give ..#BhaiyyujiMaharaj
— PankajaGopinathMunde (@Pankajamunde) June 12, 2018
अनेकांना जीवन जगण्याचा मंत्र देणाऱ्या राष्ट्रसंत भय्यूजी महाराजांनी आपली जीवनयात्रा संपवली, ही खूप मोठी शोकांतिका असल्याचं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.भैय्युजी महाराजांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक व अविश्वसनीय आहे. अध्यात्म क्षेत्रात महाराष्ट्राचा वारसा पुढे चालविण्याचे काम त्यांनी जोपासले होते. कायम हसतमुख, उत्साही आणि उर्जा प्रदान करणाऱ्या भैय्युजी महाराजांचे अकाली निधन चटका लावणारे आहे.#RIP #BhaiyyujiMaharaj pic.twitter.com/r8Y7xtfSS0
— R Vikhe Patil (@RVikhePatil) June 12, 2018
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडूनही शोक व्यक्त करण्यात आला आहे.अनेकांना जीवन जगण्याचा मंत्र देणारे राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी त्यांची जीवन यात्रा संपवली ही खूप मोठी शोकांतीक आहे. ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे, आपल्या सर्वांची मोठी आध्यात्मिक आणि सामाजिक हानी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.#BhaiyyujiMaharaj pic.twitter.com/LLj9GpQSrK
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 12, 2018
भय्यू महाराजांच्या निधनामुळे कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लिहिलं आहेआध्यात्मिक गुरु श्री भय्यूजी महाराज यांच्या निधनाची दु:खद बातमी कळली. त्यांच्याशी माझे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचा हा अकाली मृत्यु मनाला चटका लावणारा आहे. माझी विनम्र श्रद्धांजलि.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 12, 2018
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनीही भय्यूजींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता, मात्र भय्यूजींनी तो नाकारला होता.आध्यात्मिक गुरु श्री भय्यूजी महाराज यांच्या निधनाची दु:खद बातमी कळली. त्यांचा हा अकाली मृत्यु मनाला मोठा धक्का लावून जाणारा आहे. न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे। सामाजिक,शैक्षणिक,अध्यात्मिक क्षेत्रात त्यांचे भरीव कार्य प्रेरणा देणारे होते। !! भावपूर्ण आदरांजली!! pic.twitter.com/Ap5mXXzNrV
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) June 12, 2018
कोण होते भय्यू महाराज? भय्यू महाराज यांचं मूळ नाव उदयसिंह देशमुख आहे. मध्य प्रदेशातील शुजालपूरमध्ये भय्यू महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांचा आध्यात्माकडे कल होता. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा शौक होता. भय्यू महाराजांनी काही काळ मुंबईत खासगी कंपनीत नोकरी केली. पण नोकरीत मन न रमल्याने त्यांनी राजीनामा दिला. सियाराम या कपड्यांच्या कंपनीसाठी मॉडेलिंगही त्यांनी केली. मात्र आध्यात्माच्या ओढीने मॉडेलिंगला सोडचिठ्ठी दिली. सदगुरु दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टची सुरुवात केली.संत भय्यूजी महाराज को सादर श्रद्धांजलि। देश ने संस्कृति, ज्ञान और सेवा की त्रिवेणी व्यक्तित्व को खो दिया। आपके विचार अनंत काल तक समाज को मानवता की सेवा के मार्ग पर चलने के लिए प्रेरित करेंगे।
— ShivrajSingh Chouhan (@ChouhanShivraj) June 12, 2018
इंदूरमध्ये भय्यू महाराजांचं मुख्यालय आणि आश्रम आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भय्यू महाराजांचे अनुयायी आहेत. भूमी सुधारणा, पेयजल आणि बालशिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केले आहे.