एक्स्प्लोर

Best Mileage Bikes : उत्तम मायलेज आणि खिशालाही परवडणाऱ्या बाईक; पाहा किंमत आणि फीचर्स

टीव्हीएस बाईक बर्‍याचदा चांगल्या माइलेजमुळे पसंत केल्या जातात. टीव्हीएस स्टार सिटी प्लस बाईक लेटेस्ट बीएस -6 इंजिनसह सुसज्ज आहे.

Best Mileage Bikes: इंधन दरवाढ आणि कोरोना काळात आर्थिक नुकसान म्हणून अनेकजण गाडी बाईक खरेदी करताना खुप विचार करत आहेत. गरज आहे पण चांगला मायलेज देणारी आणि तुलनेने स्वस्त बाईक घेण्याला अनेकांचा प्राधान्य आहे. आज अशाच काही बाईक्सबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. या बाईक तुम्हाला  80 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत आणि त्यांचे मायलेजही चांगले आहे. कोरोनाच्या कठीण काळात, जर महाग पेट्रोल आपले बजेट खराब करत असेल तर या बाईक्स आपल्या समस्येचे मोठ्या प्रमाणात निराकरण करू शकतात. सर्वसामान्यांसाठी यावेळी मार्केटमधील या बाईक्स सर्वात स्वस्त असल्याचे सिद्ध होत आहेत. 

टीव्हीएस स्टार सिटी प्लस (TVS Star City Plus) 

टीव्हीएस बाईक बर्‍याचदा चांगल्या माइलेजमुळे पसंत केल्या जातात. टीव्हीएस स्टार सिटी प्लस बाईक लेटेस्ट बीएस -6 इंजिनसह सुसज्ज आहे. तसेच यात 109 सीसी इंजिन आणि 4-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन आहे. मायलेजबद्दल बोलायचं तर ही बाईक 70 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देऊ शकते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत सुमारे 70 हजार रुपये आहे.

होंडा लिव्हो (Honda Livo)

होंडाची ही बाईक लेटेस्ट फीचर्ससह सज्ज असून मायलेजसाठी खूप चांगली आहे. फीचर्सविषयी बोलायचं तर या बाईकमध्ये 109 सीसी इंजिन, 4-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन मिळत आहे. सुरक्षेसाठी ड्रम ब्रेक आहेत. अ‍ॅलोय व्हील्ससह होंडा लिव्हो बाइक 60 किमी प्रतिलिटर मायलेज देऊ शकते. त्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 72 हजार रुपये आहे.

हीरो स्प्लेंडर आय-स्मार्ट (Hero Splender i-smart)

हीरो स्प्लेंडर आय स्मार्ट बाईकचा लुक आकर्षक आहे. या बाईकमध्ये 113 सीसी इंजिन, डिस्क ब्रेक, अ‍ॅलोय व्हील्स मिळत आहेत. बीएस -6 तंत्रज्ञानाची ही बाईक 55 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देण्यास सक्षम आहे. हीरोच्या या बाईकची एक्स-शोरूम किंमत सुमारे 70 हजार रुपये आहे.

बजाज पल्सर 125 निऑन (Bajaj Pulser 125 Neon)

बजाजच्या या बाईक लूक अतिशय स्टायलिश आणि दमदार आहे. बजाज पल्सर 125 निऑन बाईकमध्ये 125 सीसी इंजिन, डिस्क ब्रेक, ट्यूबलेस टायर्स आहेत. मायलेजच्या बाबतीतही ती खूप चांगली आहे. पल्सर 125 निऑन बाईक 52 किलोमीटरचा मायलेज देऊ शकते. त्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 80 हजार रुपये आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget