एक्स्प्लोर

दिल्लीनंतर बेंगलोर सर्वात प्रदूषित शहर

नवी दिल्लीः दिल्ली आणि बेंगलोर या शहरात वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे ही दोन्ही महानगरं भारतातील सर्वात प्रदूषित आहेत, असं समोर आलं आहे. आतापर्यंत सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत देशाची राजधानी दिल्लीचा अव्वल नंबर लागत होता. मात्र आता बेंगलोरचाही त्यात समावेश झाला आहे.     बेंगलोर शहरात रस्त्यावर दररोज 61 लाख गाड्या धावतात. तर दिल्लीमध्ये देशात सर्वात जास्त 88 लाख वाहनं धावतात, असं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे.     या दोन शहरांपाठोपाठ अनुक्रमे चेन्नई, कोलकाता आणि मुंबई या शहरांचा क्रमांक लागतो. चेन्नईमध्ये 44.7 लाख, कोलकातामध्ये 38.6 लाख आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये रस्त्यावर दररोज 27 लाख वाहने धावतात.   बेंगलोर शहरात एक लाख कॅब   कॅब टॅक्सी हा बेंगलोर शहरामध्ये प्रमुख व्यवसाय बनला असल्याचंही बोललं जात आहे. उबेर आणि ओला कॅब चालवणे हा अनेकांचा जोडधंदा बनला आहे. त्यामुळे शहरात कॅबची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.     शहरात सध्या तब्बल 1 लाख 8 हजार कॅब असून हा आकडा देशातील सर्वात मोठा आकडा आहे. बेंगलोर शहरातील 11 आरटीओ कार्यालयात या वर्षात जवळपास 24 हजार कॅबची नोंदणी करण्यात आली आहे. बेंगलोर शहरातील वाढत्या वाहनांच्या आकड्याला कॅबची वाढती संख्याच जबाबदार असल्याचं बोललं जात आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Bangladesh Crisis : बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा वणवा, बॉम्बस्फोट अन् जाळपोळ; पंतप्रधान तारिक रहमान यांचे भारताकडे बोट, मोठा आरोप
बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा वणवा, बॉम्बस्फोट अन् जाळपोळ; पंतप्रधान तारिक रहमान यांचे भारताकडे बोट, मोठा आरोप
धक्कादायक! दारुमुळं अनेक कुटुंबं उद्ध्वस्त, मणिपूरमध्ये आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 181 जणावर उपचार सुरु 
धक्कादायक! दारुमुळं अनेक कुटुंबं उद्ध्वस्त, मणिपूरमध्ये आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 181 जणावर उपचार सुरु 
Rajasthan Panchayat Elections : राजस्थान जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसची लाट, 37 पैकी 27 जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता,राजधानी जयपूरमध्येही भाजपचा पराभव
काँग्रेसची राजस्थानात लाट, जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव, मुख्यमंत्री शर्मांना धक्का 

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Speech Kartiki Ekadashi Pandharpur 2026: सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
Embed widget